निवारण निर्मूलन समितीचे सहकार आयुक्त कार्यालयात उपोषण

अरुण रोडे यांची खंत

अहमदनगर : पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेतील भ्रष्टाचार,अन्याय निवारण निर्मूलन समितीचे सहकार आयुक्त कार्यालयात उपोषण . प्रकरणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा करत आहे. बँकेतील भ्रष्टाचार आणि संजय गांधी  निराधार योजनेतील अपहार या प्रकरणी सात ते आठ गुन्हे  आहेत. अद्यापही काही प्रकरणांची दखल प्रशासन  घेत नाहीये. त्याच प्रमाणे पारनेर ची सैनिक सहकारी बँक हि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या पुढाकारातून झालेली आहे.

Also see this and subscribe 

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या उपोषणाची दखल अण्णा घेत आहेत, परंतु त्यांनीच स्थापन केलेल्या बँकेच्या घोटाळ्यांबाबत अण्णा काहीच पाऊल उचलत नाहीत, अशी खंत अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे अध्यक्ष अरुण रोडे यांनी व्यक्त केलीय. अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने उद्या सहकार आयुक्त कार्यालयासमोर उपोषण करण्यात येणार आहे. बँकेतील भ्रष्टाचार  या उपोषणांनंतरही न्याय न मिळाल्यास पुढील महिन्यात मंत्रालयात उपोषण करणार असे रोडे यांनी सांगितले. 

 

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.