काँग्रेसला जोरदार धक्का!

महायुतीचा धमाका – 15 पैकी 11 जागांवर विजय!

🚨
काँग्रेसला जोरदार धक्का!
💥 भंडारा जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत नाना पटोलेंचा पॅनल साफ!

🟦 काँग्रेसला फक्त 4 जागा
🟧 महायुतीचा धमाका – 15 पैकी 11 जागांवर विजय!

⚔️ सहकार क्षेत्रात भाजपचं पहिलं पाऊल — आणि थेट स्ट्राईक!
🔥 परिणय फुके म्हणतात –
“महाविकास आघाडीचं पानिपत झालं, जनतेला काँग्रेसची फसवणूक नकोय!”

📍 भंडारा-गोंदिया जिल्ह्यात महायुतीची आघाडी स्पष्ट!
➡️ नरेंद्र भोंडेकर यांचा ‘यू-टर्न’ – दुग्ध संघात काँग्रेससोबत, पण आता बँकेत भाजपसोबत!

 

📣 जनतेचा संदेश स्पष्ट आहे –
❌ दिशाभूल बंद करा
✅ विकासाला साथ द्या!