योगिराज गाडे , शिक्षकसेना व वाहतूक सेनेचे काम समाजासाठी प्रेरणादायी व कौतुकास्पद

माजी महापौर भगवान फुलसौंदर यांचे प्रतिपादन

अहमदनगर: अनिल भैय्या राठोड म्हणजे नगरकरांना आपल्या घरातील, कुंटुबातील आधारस्तंभ, सदस्य होते. हक्काच्या व अन्यायाच्या विरोधात भांडणारे अनिलभैय्या  राठोड हे सामान्याचे मोठा भाउ होते. योगिराज गाडे , शिक्षकसेना भैय्याचे विचार आपल्यात आहे.गोरगरीबांची सेवा त्यांनी अहोरात्र केली.आज प्रत्येकाच्या मनामनात व ह्दयात भैय्या आहेत तेच कार्य योगिराज गाडे , शिक्षकसेना व वाहतूक सेना यांनी कृतीतून दाखवत कोणता डामडौल न करता साध्या पध्दतीने स्नेहभोजन दिले.त्यामुळे हे काम समाजासाठी प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांनी केले.

Also see this and subscribe 

हिंदू धर्मरक्षक स्व.माजी आमदार अनिलभैय्या  राठोड यांच्या जयंतीनिमित्त योगिराज गाडे , शिक्षकसेना व वाहतूक सेना यांच्या वतीने रिमांड होममध्ये स्नेह भोजन देण्यात आले.यावेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते, प्रथम महापौर भगवान फुलसौंदर,माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी उपमहापौर अनिल बोरूडे, अनिल शिंदे, शिवसेना तालुका अध्यक्ष राजेंद्र भगत,योगीराज गाडे,शिक्षकसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. अंबादास शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष पारुनाथ ढोकळे,वाहतूक सेनेचे संजय आव्हाड, बाळासाहेब बोराटे, संतोष गेनप्पा, दत्ता  जाधव,प्रशांत गायकवाड,सुरेश तिवारी, सचिन शिंदे,अशोक दहिफळे ,अशोक झेंडे, शाम नळकांडे, आदी मान्यवर उपस्थित होते. अंबादास शिंदे म्हणाले सर्व वायफळ खर्च टाळत रिमांड होम मध्ये अनिल राठोड भैय्याच्या जयंतीनिमित्त गोरगरीब व वंचिताच्या पोटात दोन घास जावे याकरीता जेवणाची व्यवस्था केली.  प्रा. अंबादास शिंदे, संजय आव्हाड व पारूनाथ ढोकळे यांनी मनोगत व्यक्त केले.

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.