स्वातंत्र्याच्या ७५वर्षपूर्तीनिमित्ताने आगाखान पॅलेसमध्ये कार्यक्रमाचे
रिजनल ब्युरो ऑफ आऊटरिच आणि पुणे प्रशासनचे आयोजन
Also see this and subscribe
त्याच उंबरठयावर महात्त्मा गांधी यांना ब्रिटिशांनी याच आगाखान पँलेस मध्ये 21 महिन्याकरता कैद केले होते. तसेच त्याची पत्नी कस्तुरबा गांधी आणि त्याचे खाजगी सचिव महादेव देसाई यांचे स्मारकही तसेच महात्त्मा गांधी यांच्याअस्थीही याच परिसरात असल्याने या पँलेसला वेगळे असे महत्व आहे. याकरता नविन पिढीला गांधीजींसह इतर क्रांतिवीर,महान व्यक्तीचे कार्य कळावे याकरता रिजनल ब्युरो आँफ आऊटरीच आणि पुणे जिल्हा प्रशासनच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्याच्या ७५वर्षपूर्तीनिमित्ताने पुणे विदयापीठाच्या एनएसएस च्या विदयार्थ्यांही यात सहभागी झाले होेते. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष ,आमदार चंद्रकांत पाटील ,खासदार गिरीश बापट यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.स्वातंत्र्यसेैनिकांनी केलेल्या बलिदानाबद्दल लोकांना माहिती देण्याकरता रिजनल ब्युरो आँफ आऊटरीच यांच्या वतीने आगाखान पँलेच्या आवारात फोटो प्रदर्शन भरविले असुन हे प्रदर्शन सोमवार पर्यत सुरु राहणार आहे.
MetroNews is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.
This is India’s Mega media group.
आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.
देश-विदेशातील घडामोडी,
ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in
► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…
► Get Live updates on https://metronews.co.in/
► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/
► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha
►https://www.youtube.com/metronews
All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.