पेडगावचा बंधारा वादग्रस्त! १५ लाख खर्च करूनसुद्धा निकृष्ट काम? ग्रामस्थांचा संताप उफाळला!

काँक्रीट वापरायचं तिथे ठेकेदार जेसीबीने दगड टाकून काम सुरू आहे!काँक्रीट घट्ट बसवण्यासाठी व्हायब्रेटर वापरायलाच हवा, पण तोही गायब! म्हणजेच, बंधाऱ्याची मजबुती सुरुवातीपासूनच धोक्यात आहे. ग्रामस्थ म्हणतात, “आत्ता दुर्लक्ष झालं तर उद्या हा…

लक्ष्मीनगरमध्ये बॅनर फाडला… समर्थक आक्रमक… आणि धक्कादायक वळण – फिर्यादीच निघाला आरोपी!

जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि त्यांच्या समर्थकांचे फोटो असलेले फ्लेक्स अज्ञातांनी फाडले. संतप्त समर्थकांनी पोलिस स्टेशनवर धाव घेतली आणि गुन्हा दाखल करण्यात आला.

ईद-ए-मिलाद मिरवणुकीत डीजेचा बेकायदेशीर जल्लोष – पोलिसांची थेट कारवाई!

पोलिसांनी थेट कारवाई करत 2 डीजे वाहने जप्त केली आणि आयोजकांसह चालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. संगमनेर शहर पोलीस स्टेशनने तात्काळ कारवाई करत दोन डीजे वाहनांवर गुन्हे दाखल केले.भारतीय न्याय संहिता कलम 223 आणि ध्वनी प्रदूषण अधिनियम 2000…

“सकल मराठा समाजाचा संताप – संगीता वानखडेचा जाहीर निषेध”

सोशल मीडियावर YouTube वरून महिलांचा अपमान करणारी, बेताल आणि अभद्र भाषा वापरणारी संगीता वानखडे या महिलेविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. “ही महिला पैसे घेऊन कुणाबद्दलही वाईट बोलते” असा गंभीर आरोप होत असून, तिच्या…

“हा तर घुणस्पद प्रकार” – अॅड. श्रीराम गणपुले यांचा माजी मंत्री बाळासाहेब थोरात व ज्येष्ठ कार्यकर्ते…

गणेश विसर्जन मिरवणुकीत मानाच्या पहिल्या गणरायाच्या आरतीचा मान कोणाला द्यावा या प्रश्नावरून सुरू झालेल्या वादात आता भाजपचे माजी शहराध्यक्ष अॅड. श्रीराम गणपुले यांनी थेट माजी मंत्री बाळासाहेब थोरात व ज्येष्ठ कार्यकर्ते आप्पासाहेब खरे…

“शेतकऱ्यांच्या मुलांचा बळी थांबवण्यासाठी ‘बिबट्या नसबंदी कायदा’ लागू करावा!” – आमदार सत्यजीत तांबे…

केवळ काही दिवसांत दोन निरागस बालकं – 3 वर्षीय आयुष आणि 10 वर्षीय सारंग – बिबट्याच्या हल्ल्याला बळी पडली . एवढंच नाही, तर 6 वर्षीय शिव गंभीर जखमी झाला आहे. या घटनांनी शेतकरी कुटुंबांचा आक्रोश आभाळाला भिडला आहे.

“कोण म्हणतं भारतात जातीयवाद पसरलाय? खरी माणुसकी अजून जिवंत आहे…!”

बीड शहरातून एक अशीच प्रेरणादायी घटना समोर आली आहे, जी सांगते – माणुसकी अजूनही जिवंत आहे आणि हिंदू-मुस्लिम ऐक्य हेच आपल्या देशाचं खरं बळ आहे!

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी!

चंद्रपूर, ११ सप्टेंबर २०२५ – शिक्षण, रोजगार आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर दिव्यांग बांधवांना प्रोत्साहन मिळावं म्हणून सरकारकडून "दिव्यांग कल्याण योजना 2025-26" सुरु झाली आहे.