मुंबईच्या राजकारणात भूचाल! उद्धव-राज ठाकरे यांच्या ऐतिहासिक भेटीमुळे नवे समीकरणं?

महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा गाजतंय आणि कारण आहे दोन बंधूंची ऐतिहासिक भेट – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट!

शिरुरमध्ये धक्कादायक घटना! मामाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग… आणि आरोपीला मिळाला अटकपूर्व जामीन!

एक अल्पवयीन मुलगी, जी आईच्या निधनानंतर आपल्या मामाकडे राहत होती, तिच्यावरच मामाने लज्जास्पद वर्तन केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

बिग ब्रेकिंग | नेपाळमधून भारतात घुसखोरीचा प्रयत्न!

घटना कशी घडली? नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंसाचार, आंदोलने आणि गोंधळामुळे तुरुंग व्यवस्थाच कोलमडली आहे. माहितीप्रमाणे, १८ जिल्ह्यांमधून तब्बल ६ हजार कैदी तुरुंगातून पसार झाले आहेत!

नगर तालुक्यात मोठा राडा! पाइपलाइनच्या किरकोळ वादातून तलवारी, कोयते, चाकू आणि लाठ्यांचा वर्षाव

किरकोळ कारणावरून उफाळलेला हा वाद इतका वाढला की तलवार, कोयता, लोखंडी रॉड, चाकू आणि लाठ्यांचा वापर करून हल्ले झाले.

अहिल्यानगरकरांसाठी मोठी खुशखबर!

शहरवासीयांना सरकारी सेवा घराजवळ मिळावी यासाठी महानगरपालिकेकडून धडाकेबाज निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शहरातील नागरिकांना विविध शासकीय सेवा एका छताखाली, सोप्या आणि पारदर्शक पद्धतीने मिळणार आहेत.

राज्य सरकारचा बिग मूव्ह! पुढील ५ वर्षांत १.२५ लाख उद्योजकांना बूस्ट, ५० हजार नवउद्यमींना मान्यता!

राज्य सरकारने नुकतंच “महाराष्ट्र स्टार्ट अप, उद्योजकता, नावीन्यता धोरण २०२५” जाहीर केलं आहे आणि त्यात मोठी टार्गेट्स सेट केली आहेत:

नगर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे भूमिपूजन 12 सप्टेंबरला

🌱 शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील उपबाजार समितीच्या बांधकामाचे भूमिपूजन येत्या शुक्रवारी, 12 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. या उपबाजार समितीमुळे नगरच नव्हे तर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही मोठा फायदा…

मोठं अपडेट! डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर लवकरच मोठी जबाबदारी? भाजप प्रदेश महामंत्री विजय चौधरींचे…

भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी दिलेल्या सूचक विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. चौधरींनी थेट सांगितलं की, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर आगामी काळात पक्ष मोठी जबाबदारी टाकणार आहे.