कल्याणी प्रतिष्ठानचा धमाकेदार गणेशोत्सव – होम मिनिस्टर स्पर्धेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग!
अहिल्यानगरमधील केडगाव उपनगरात शिवसेना नेते दिलीप सातपुते आणि ओंकार सातपुते मित्रमंडळ संचालित कल्याणी प्रतिष्ठानतर्फे यावर्षीही गणेशोत्सवात महिलांसाठी खास होम मिनिस्टर – पैठणीचा खेळ आयोजित करण्यात आला. या उपक्रमामुळे महिलांचा उत्साह अक्षरशः…