BIG NEWS | संगमनेर LIVE अपडेट

बाजीराव केशय पवार (वय 54, रा. लोणी बु., ता. राहाता) हे कार्यालयात नियमित कामकाज करत असताना अचानक वाद निर्माण झाला. माहितीच्या मागणीवरून झालेल्या वादातून आरोपी राजेंद्र थोरात याने थेट अधिकार्‍याची गचांडी पकडली, शिवीगाळ केली आणि धमक्या देत…

Breaking News | मनोज जरांगे पाटील आंदोलनाचे “जिंकले की हरले?” वादग्रस्त शेवट!

मुख्य अपडेट्स: मराठा उपसमितीने हैदराबाद गॅझेट मान्य केल्याचे जाहीर केले. गावातील, नात्यातील, कुळातील लोकांना कुणबी प्रमाणपत्रासाठी चौकशी करून निर्णय घेणार असल्याची माहिती दिली.

Breaking Politics | मनपा निवडणुकीसाठी ठाकरे गटाची जोरदार तयारी! 

अहिल्यानगर : मनपा निवडणुकीचा बिगुल वाजलाय! ठाकरे शिवसेना आता पूर्ण ॲक्शन मोडमध्ये असून, मनपा प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती घेण्याची तयारी सुरू केली आहे.

Breaking Politics | मंत्री विखे पाटलांचा भुजबळ-हाकेना जोरदार पलटवार!

मुंबईत बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या जीआरवरून उठलेल्या वादावर थेट छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाके यांना सुनावलं.

“शिक्षक : युग बदललं, तरी न बदलणारा दीपस्तंभ” 

५ सप्टेंबर म्हणजे फक्त दिनदर्शिकेतील एक पान नाही… तर तो दिवस आहे ज्ञान, संस्कार आणि प्रेरणा यांचा उत्सव साजरा करण्याचा!  या दिवशी आपण त्या गुरुजनांना वंदन करतो जे आपलं आयुष्य विद्यार्थ्यांच्या भविष्याला उजळण्यासाठी समर्पित करतात. 

Breaking Politics | मिरजगावमध्ये भाजपचा धडाकेबाज विजय!

कर्जत तालुक्यातल्या मिरजगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडणुकीत भाजपचा जबरदस्त विजय झाला आहे. भाजपचे लहू वतारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे सागर पवळ यांचा १० विरुद्ध ७ मतांनी पराभव केला.

 सावेडीमध्ये संघर्ष प्रतिष्ठान ट्रस्टचा गणेशोत्सव दणक्यात! धार्मिक + सामाजिक उपक्रमांनी रंगली…

सावेडीतील श्रमिकनगर परिसर या दिवसांत गणेशभक्तीने उजळून निघाला आहे. संघर्ष प्रतिष्ठान ट्रस्टतर्फे यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून, आकर्षक गणेश मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनंतर धार्मिक आणि सामाजिक अशा विविध उपक्रमांनी वातावरण…