स्वायत्तता टिकली तरच लोकशाही टिकेल" – असे ठाम प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उज्जल भुयान यांनी नगरमध्ये केले.
अहमदनगर सेंट्रल ऍडव्होकेट बार असोसिएशनतर्फे जिल्हा न्यायालय स्थापनेच्या 200 वर्षपूर्तीच्या व्याख्यानमालेत ते बोलत…
संपूर्ण सजावट शाडू माती, रद्दी पेपर, पुठ्ठा, कापूस, फ्लेक्स बोर्ड, जुन्या खेळण्यांपासून केली आहे .कोणत्याही कारागिराची मदत न घेता मुलांनीच जवळपास एक महिना मेहनत करून हा उपक्रम पूर्णत्वाला नेला .रोज शाळा सुटल्यावर मुलं 1-2 तास या कामासाठी…
प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ या तरुणाला पोलिसांनी अटक केली, समर्थकांनी हा प्रकार "राजकीय षडयंत्र" असल्याचा दावा करत मोर्चे काढले . पण आता या प्रकरणाला पूर्णपणे वेगळं वळण मिळालंय!
अहिल्यानगर जिल्ह्यात एक भन्नाट पण बेकायदेशीर थरार समोर आलाय! नगर तालुक्यातील नारायणडोह गावाच्या शिवारात वाळुंज बायपास ते सारोळा बद्धी बायपास या रस्त्यावर 31 ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास परवानगीशिवाय घोडागाडी (टांगे) शर्यत आयोजित…
मुंबईत सध्या मराठा आरक्षणाचा ज्वालामुखी पेटलेला आहे . मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केलंय आणि राज्यभरातून हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल झालेत. पण या आंदोलनामुळे मुंबईच्या रस्त्यांवर मोठी गर्दी झाली , वाहतूक विस्कळीत झाली…
2025 च्या गणेशोत्सवात दिल्ली गेट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने जबरदस्त धमाका केला आहे. यंदा मंडळाने साकारला आहे खास हलता देखावा – “चांगदेव महाराजांचे गर्वहरण”. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्म सप्तशताब्दी वर्षानिमित्त हा देखावा उभारण्यात आला…
पारनेर तालुका – सध्या तालुक्यातील राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुझित झावरे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की त्यांना विरोध हा फक्त काही ठराविक पुढाऱ्यांकडून आहे,