आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे धडक मोहीम! 🌾💔

अहिल्यानगरमध्ये पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्येचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नेवासा तालुक्यातील वडूले गावचे शेतकरी बाबासाहेब सुभाष सरोदे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली असून, त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

Breaking News | अहिल्यानगरमध्ये रिपब्लिकन पक्षाचा संताप!

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ने थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढून धडक दिली आणि तात्काळ कारवाईची मागणी केली.

🚨 मोठा धडाका! अहिल्यानगर हादरलं! 🚨

👥 मोर्चामध्ये मोठी गर्दी! या घटनेनंतर रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. सर्वांनी “गुंडगिरी चालणार नाही” अशा घोषणा देत पोलिस अधीक्षक कार्यालय गाजवून सोडलं. 🔊 मोर्चामध्ये श्रीकांत भालेराव, विजय वाकचौरे, किरण…

ग्रामीण साहित्य संमेलनात प्रतिभेचा जल्लोष! गुणवंत शिक्षक, साहित्यिक व समाजातील हिरोंचा होणार सन्मान

कारण स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे भव्य आयोजन करण्यात आलं आहे.

🎉 गणेशोत्सवात सेलिब्रिटी टच! अभिनेत्री गौरी कुलकर्णी आणि सुखदा बोरकर यांनी नगरच्या पाणीपुरीचा घेतला…

या दोघींनी शहरात येऊन ओम बिस्लेरी पाणीपुरी सेंटर ला भेट दिली आणि नगरकरांसोबत खास ‘फूड मोमेंट’ शेअर केला! 😋

🔥📚 #BigLiteraryUpdate | नगरचा अभिमान!

ज्येष्ठ साहित्यिक त्रिंबकराव उर्फ बाळासाहेब देशमुख यांच्या लेखणीने लिहिलेल्या "संत आईसाहेब महाराज देशमुख आणि संत पळसेकर महाराज" या संत चरित्र ग्रंथाला राज्यस्तरीय संत चरित्र गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे! हा सन्मान येत्या 5 सप्टेंबर, शिक्षक…

🔥💪 नगरचा सुवर्णवीर! पै. विराज बोडखेचा कुस्तीमहालात धडाका 💪🔥

नगर जिल्ह्याने पुन्हा एकदा अभिमानाने मान उंचावला आहे! नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत नगरचा लाडका पै. विराज बाबासाहेब बोडखे याने जबरदस्त खेळ करत 17 वर्षाखालील गटात सुवर्णपदक पटकावले आहे. यामुळे त्याची थेट पुणे विभागीय…

🚨 BIG DAIRY NEWS | अकोलेच्या शितल नाईकवाडींचा दणका! 🐄🥛 🚨

अकोले तालुक्यातील दुग्ध व्यवसायात महिलांनीही मोठी झेप घेतली आहे याचे जिवंत उदाहरण म्हणजे सौ. शितल मिलिंद नाईकवाडी . अमृतसागर सहकारी दूध व्यवसायिक व प्रक्रिया संघ, अकोले यांच्या वार्षिक अहवालात वैयक्तिक दूध उत्पादकांत तिसरा क्रमांक पटकावून…

✨👵👴 अमेरिकन तज्ञ डॉक्टरांचा भारतातील वयोवृद्धांसाठी अनोखा उपक्रम! 🌍❤️

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आणि बदलत्या सामाजिक परिस्थितीत वयोवृद्ध नागरिकांची संख्या झपाट्याने वाढतेय. दुर्दैवाने, त्यातील अनेकांना आर्थिक अडचणी, शारीरिक व्याधी आणि निराधार अवस्था भोगावी लागते. अशा वेळेस एकच प्रश्न निर्माण होतो – "आपल्या…