✨🔥 देशासाठी समर्पण हवेच! 🔥✨

"देशाच्या सेवेसाठी समर्पण भावना ठेवा. शिक्षक हे जीवनाला खरी दिशा देतात. देशाचे संरक्षण हे सोपं काम नाही, ते एक मोठं आव्हान आहे. आज महिलांनी पुरुषांची मक्तेदारी मोडून काढली आहे . खेड्यातील विद्यार्थी अधिक सक्षम असतात, कारण त्यांच्यामध्ये…

Major Blow to the Bahujan Movement in Ahilyanagar! ⚡✊

अचानक आलेल्या दुःखद बातमीने संपूर्ण समाज सुन्न झाला आहे. बहुजन शिक्षण संस्थेच्या संबोधी विद्यार्थी वसतिगृहाचे अधीक्षक आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जेष्ठ नेते

ब्रेकिंग न्यूज | नाशिकरोडचा लाचखोर तलाठी रंगेहात पकडला!

नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) – भ्रष्टाचाराला आळा घालणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने गुरुवारी दुपारी एक मोठी कारवाई करून चेहेडी गावातील तलाठी गौरव शंकर दवंगे (वय ३१, रा. अक्षर बंगला, निसर्ग नगर, म्हसरूळ) याला तब्बल ₹1,000 लाच…

🔥🏏 बीडच्या टेनिस क्रिकेटला मोठा बहार!

अकलूज येथे झालेल्या सतरावर्षाखालील टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय स्पर्धेत बीड जिल्ह्याच्या संघाने धमाल कामगिरी केली. या शानदार खेळामुळे चार बीडकर खेळाडूंनी महाराष्ट्र राज्याच्या संघात आपली जागा पक्की केली आहे.

अमळनेरात भव्य एचपीव्ही लसीकरण मोहीम – तब्बल 1,250 मुलींचं आयुष्य सुरक्षित!

लायन्स क्लब ऑफ अमळनेर व मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एचपीव्ही लसीकरण शिबिरात तब्बल 1,250 मुलींना मोफत लस देण्यात आली .

🌧️💦 ढगफुटीचा तडाखा – घरात पाणी शिरलं!

अकोला जिल्ह्यातील गुडधी आणि उमरी परिसरात झालेल्या ढगफुटीमुळे नागरिकांचे आयुष्य अक्षरशः विस्कळीत झाले आहे . अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे घरात पाणी शिरलं, रस्ते जलमय झाले आणि जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं.

जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यासह संपूर्ण खान्देशातून तब्बल पंधरा हजारांहून अधिक महिला भाविक…

जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यासह संपूर्ण खान्देशातून तब्बल पंधरा हजारांहून अधिक महिला भाविक कपिलेश्वर येथे दाखल झाल्या आणि तापी-पांझरा संगमस्थळी शाही स्नान करून महादेवाचे दर्शन घेतले.

🔥🚨मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावरून LIVE – मराठा आंदोलनाचा ज्वालामुखी पुन्हा पेटला! 🚨🔥

मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पुन्हा एकदा ज्वालामुखी धगधगू लागलाय!  मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून मुंबईत बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे. 

महाराष्ट्राला मिळणार नवा ‘शक्तीपीठ महामार्ग’ – 20,787 कोटींच्या प्रकल्पाला हिरवा कंदील!

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग पूर्णपणे सुरू झाल्यानंतर आता राज्य सरकारने आणखी एका भव्य महामार्ग प्रकल्पाला हिरवा कंदील दिला आहे.