महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक, रोजगारनिर्मितीत उधाण! 🚨

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत आज 17 सामंजस्य करारांवर (MoU) स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारांची एकूण किंमत 33,768.89 कोटी रुपये असून, 33,483 रोजगार थेट राज्यात निर्माण होणार आहेत.

🚨 मनोज जरांगे पाटील मोर्चा : मराठा समाजासाठी Mumbai Azad Maidan वर उपोषण सुरू! 🚨

पावसामुळे मैदानात भरपूर चिखल जमले होते, ज्यामुळे आंदोलकांना हाल होत होता.  मुंबई महापालिकेने तत्काळ उपाययोजना करत चिखल काढून 2 ट्रक खडी टाकून रस्ता समतल केला आहे. आता आंदोलकांना चालण्यात आणि बसण्यात कोणताही त्रास नाही. 

अहिल्यानगरमध्ये गुटख्याचा महाभंडार पकडला! 🚨

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील चिंचोली गाव शिवारात काल रात्री पोलिसांनी अशी धडक कारवाई केली की सगळ्यांचे डोळे थक्क झाले! क्राईम ब्रँचने तब्बल १३ ट्रक जप्त केले – त्यात १२ ट्रकमध्ये सुपारी (२०० टन, किंमत ६ कोटी १७ लाख रुपये ) आणि…

🚨 नेवासा नगरपंचायतीत प्रभाग रचनेवर नागरिकांचा ठाम आवाज! 🏛️✍️

सुनावणीत एकूण ३० तक्रारदार प्रत्यक्ष उपस्थित होते आणि प्रत्येकाला स्वतंत्रपणे आपले मत मांडण्याची संधी देण्यात आली. प्रांताधिकारी पाटील यांनी सर्व आक्षेप नोंदवले. हे वातावरण गंभीर असूनही, लोकशाही पद्धतीने आणि पारदर्शकतेसह पार पडले, हे पाहून…

सोनईत गणेशोत्सवाची धमाल! तुळजाभवानी प्रतिष्ठानच्या गणपतीची उत्साहात स्थापना

यंदाही सोनईत गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. दरंदले गल्लीमध्ये तुळजाभवानी प्रतिष्ठान व दरंदले पाटील युवा मंच यांच्या वतीने गणपती बाप्पांची भव्य स्थापना करण्यात आली.

कांद्यामुळे शेतकरी संतप्त – लाखोंचा खर्च, पण मिळतंय मातीमोल भाव! वाराईच्या वाढीमुळे मार्केट बंद!

पण बाजारात पोचल्यावर शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू! आज जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात अडकले आहेत.

🌸🙏 गोधेगावमध्ये आध्यात्मिक सोहळा! श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांचा जन्मदिन सोहळा 🙏🌸

किसनगिरी बाबांच्या जन्मस्थानाचे पूजन विधीपूर्वक पार पडणार आहे . त्याचबरोबर स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या जन्मदिन सोहळ्याचे आयोजन होत असून, त्यांच्या कीर्तनाने वातावरणात भक्तिभावाची लहर उसळणार आहे .

BIG CRIME UPDATE | METRO PORTAL VIRAL

सोनई परिसरात पुन्हा एकदा अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

BIG UPDATE | METRO PORTAL VIRAL NEWS

सोनई येथील सुप्रसिद्ध कलाकार राहुल लोहकरे यांनी साकारलेली अप्रतिम कलाकृती सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.