🚨 जामखेड बसस्थानकात वाढता धोका! महिलांची छेडछाड आणि चोरीच्या घटना वाढल्या 🚨
जामखेड बसस्थानक आता प्रवाशांसाठी असुरक्षित ठिकाण बनत चालले आहे . गर्दीचा फायदा घेत छेडछाड आणि दागिन्यांच्या चोरीच्या घटना सर्रास घडत आहेत. नुकत्याच घडलेल्या घटनेने याचा मोठा पुरावा मिळाला आहे.