🌧️ शेतकऱ्यांना दिलासा! मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा 🚜💰

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातलंय.  नद्या दुथडी भरून वाहतायत, गावं पाण्याखाली जातायत, आणि सगळ्यात मोठा फटका बसलाय आपल्या शेतकऱ्यांना.  मेहनतीने उभी केलेली पिकं क्षणात पाण्याच्या लाटेत वाहून गेली, बांध फुटले, 14…

 महाराष्ट्रात मेगा पोलिस भरतीला हिरवा कंदील!

पोलिस भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लाखो तरुणांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने तब्बल 15,631 पोलिस भरती पदांना मंजुरी देत अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.

⚡ BIG UPDATE | शनिशिंगणापूर प्रशासनाचा मोठा निर्णय! ⚡

 शनिअमावस्या म्हटलं की लाखो भाविक शनिशिंगणापुरात दर्शनासाठी दाखल होतात. देश-विदेशातून शनीभक्त येथे येऊन शनिमूर्तीला तेलाभिषेक करतात आणि मनोभावे पूजा करतात. पण यंदा शनिशिंगणापूर देवस्थान प्रशासनाने भाविकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतलाय.

अहिल्यानगरचा नवा विकास आराखडा सुरू – नागरिकांनाही मिळणार थेट मत देण्याची संधी!

अहिल्यानगर महानगरपालिकेचा नवीन विकास आराखडा (DP) तयार करण्याचं काम वेगाने सुरू आहे. या कामासाठी राज्य शासनाने नियुक्त केलेल्या नगररचना विभागाच्या डीपी युनिटने विद्यमान जमीन वापर नकाशा तयार केला असून, तो आता नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध…

लाडकी बहीण योजनेत धक्कादायक घोटाळा!

राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. आधी “सरसकट महिलांना फायदा” अशी घोषणा करून निवडणुकांपूर्वी क्रेडिट घेणाऱ्या सरकारवर आता बोगस लाभार्थ्यांचा पाढा उघडकीस येत असल्याने टीकेची झोड उठली…

🚨 BIG CRIME UPDATE | बीडमध्ये मोटरसायकल चोरांची टोळी पकडली! 🚨

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत सात चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून तब्बल ₹4 लाख 40 हजारांचा मुद्देमाल हाती आला आहे. 

कल्याण रोडवर विजेचा खेळखंडोबा!

कल्याण रोड परिसरातील नागरिक गेल्या दोन महिन्यांपासून महावितरणच्या गलथान कारभारामुळे सतत कमी-जास्त होणाऱ्या विजेच्या होल्टेजच्या समस्येला सामोरे जात आहेत

⚖️💔 BIG BREAKING | कोर्टातच सहाय्यक सरकारी वकिलाची आत्महत्या!

आज सकाळी घडलेल्या घटनेने संपूर्ण न्यायालय परिसर हादरला आहे. वडवणी येथील सहाय्यक सरकारी वकील ऍड. विनायक एल. चंदेल (वय 45) यांनी वकिलांच्या चेंबरमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली.