🔥 BIG POLITICAL UPDATE! संसदेत भूचाल!

नवी दिल्लीमध्ये आज 20 ऑगस्टला गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत एक गेमचेंजिंग विधेयक मांडलं आहे.  या विधेयकानुसार जर एखाद्या नेत्याला गंभीर गुन्ह्यात अटक झाली, तर तो पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा मंत्री असला तरी थेट पदच्युत होऊ शकतो! 

आमदार अमोेल खताळांचा धडाका! बेकायदेशीर वाळू वाहतूक पकडली, वरच्या नेत्याचा हस्तक्षेप

गुरुवारी सकाळी नाशिक-पुणे महामार्गावरील प्रवरा पूलाजवळ आमदार खताळांना वाळू वाहतूक करणारी गाडी दिसली.

महाराष्ट्रातील कंत्राटदारांचा “नोटिस अलर्ट”! देयके थकले, रोजगार धोक्यात

आज अहमदनगरसह राज्यातील ३५ जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन झाले. कंत्राटदारांनी सरकारला ८ दिवसांची अंतिम मुदत दिली, नाहीतर रस्त्यावर उतरून तीव्र निषेध करण्याचा इशारा दिला.

🚨 अहमदनगर एमआयडीसीत खंडणी प्रकरण! शिवसेनेचा धडाकेबाज इशारा उद्योजकांना सुरक्षा द्या 💥

शिवसेनेच्या शिष्टमंडळाने उद्योगमंत्री उदय सामंत यांची नुकतीच नाशिकमध्ये भेट घेऊन, एमआयडीसीतील उद्योजक आणि कामगारांना भेडसावणाऱ्या अडचणींचा सविस्तर आढावा घेतला. 🔍

माजी सैनिकांना महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षणाची मागणी! 💪

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील माजी सैनिक, शहीद परिवार व सैनिक परिवारांना प्रतिनिधित्व मिळावे, अशी ठोस मागणी त्रिदल सैनिक सेवा संघ, जय हिंद फाऊंडेशन आणि दि व्हॅलेनटस माजी सैनिक संघ यांच्या वतीने राज्य सरकारकडे…

राज्यातील ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांकडून मोठा निर्णय! 🌟

राज्यातील ब्राह्मण समाजाच्या सर्वांगिण उन्नतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धडाकेबाज पाऊल उचललं आहे . परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या संचालकपदी सहा ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे समाजातील आर्थिकदृष्ट्या…

🌾🔥 BIG UPDATE for Farmers! – सरकारचा मोठा निर्णय, पण शेतकऱ्यांची चिंता वाढली 😟

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी धडाकेबाज निर्णय घेतला आहे — 19 ऑगस्ट 2025 ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत कच्च्या कापसावरील 11% आयात शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आलं आहे.

बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे गटाचा मोठा धक्का! 💥

मुंबईच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या दी बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते कारण ती ठाकरे बंधूंच्या राजकीय ताकदीची एक…