तुमच्या नगरपरिषद निवडणुकीची प्रभाग रचना अखेर जाहीर झाली आहे! 🗳️✨

सन २०२५ ते २०३० या कार्यकाळासाठी होणाऱ्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची उलटी गणती आता सुरू झाली आहे . नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी सोमवारी (दि.१८) प्रारूप प्रभागांच्या भौगोलिक सीमांची अधिसूचना प्रसिद्ध केली .

✨🚩 खर्ड्यात श्रावण रूद्रपूजा, कीर्तन आणि महाप्रसाद – भक्तिरसात न्हालं शहर! 🚩✨

आर्ट ऑफ लिव्हिंग खर्डा, वैदिक धर्म संस्थान बेंगलोर आणि श्री मोरेश्वर (मोरप्पा महादेव) मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रूद्रपूजा, कीर्तन आणि महाप्रसाद यामुळे शहरात श्रद्धा आणि उत्साहाचा अद्वितीय संगम पाहायला मिळाला.

सहकारी संस्थांच्या निवडणुका थेट पुढे ढकलल्या  पावसामुळे सहकार विभागाचा मोठा निर्णय!

या पार्श्वभूमीवर सहकार विभागानं धडाकेबाज निर्णय घेत राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत.

🌧️🚰 जामखेडकरांसाठी बिग रिलीफ न्यूज!

जामखेड शहर व परिसरातील नागरिकांसाठी आजचा दिवस खूप स्पेशल ठरला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून डोळ्यांत पाणी आणणारी पाणीटंचाई आता काही प्रमाणात कमी होणार आहे. कारण, घाटमाथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे भुतवडा तलाव तब्बल 100% भरला आहे, तर…

🚨 जामखेडकरांसाठी बिग अपडेट! अखेर मिळणार नवा तहसीलदार! 🚨

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी थेट पत्रकार परिषदेत सांगितलं  “जामखेडला लवकरच तहसीलदार मिळणार! राज्य शासन आणि राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात आली असून नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे तालुक्याला लवकरच नवा तहसीलदार मिळेल.” 

मध्यरात्री थरार! नगर तालुका पोलिसांची धडाकेबाजकारवाई ! दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

कारवाई कुठे? नगर–पुणे महामार्गावरील चास गाव शिवारात, बंद पडलेल्या हॉटेल श्रेया जवळ ही सिनेमा-स्टाईल कारवाई झाली. या घाटात याआधी ट्रकचालकांना लुटण्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. नागरिक व ड्रायव्हर्सनी वारंवार तक्रारी दिल्यानंतर पोलिसांनी…

🔥 संगमनेर राजकारणात खळबळ – बाळासाहेब थोरातांचा स्फोटक आरोप! 🔥

संगमनेरमध्ये पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन काही महाराज आणि विरोधकांवर सडेतोड टीका केली आहे. 

 ब्रेकिंग! भंडारदरा धरण फुल टँक – प्रवरेत १२,९२१ क्युसेकचा विसर्ग, नागरिकांना सतर्कतेचा इशारा 

मंगळवारी संध्याकाळपासून कळसूबाई परिसरासह धरणाच्या पाणलोटात मुसळधार पाऊस झाला. परिणामी नवीन पाण्याची मोठी आवक होऊन धरण क्षमतेच्या मर्यादेपर्यंत पोहोचलं. पाटबंधारे विभागाचे अधिकारी योगेश जोर्वेकर आणि प्रवीण भांगरे यांच्याकडून पाणीपातळीवर…

BEST पतपेढी धक्का! ‘ ठाकरे ब्रँड’चा पुरता फुसका – शशांक राव पॅनेलची क्लीन स्वीप!

त्यामुळे या निवडणुकीवर सगळ्यांचे डोळे खिळले होते. पण निकाल लागला तेव्हा ‘ठाकरे ब्रँड’चा पुरता भोपळा फोडला! २१ जागांसाठी निवडणूक: