जामखेड LIVE अपडेट – समाजासाठी प्रेरणादायी दिवस! 

 प्रा. मधुकर राळेभात – शिक्षण, समाजसेवा, राजकारण आणि सार्वजनिक कार्य या सर्वच क्षेत्रांमध्ये त्यांनी दिलेला प्रभावी ठसा विसरणं कठीण! महाविद्यालयीन प्राध्यापक म्हणून असंख्य विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञान, संस्कार आणि मूल्यांची बीजे पेरली .…

 अहिल्यादेवी – स्त्रीशक्तीची खऱ्या अर्थाने आयकॉन! 

सभापती प्रा. राम शिंदे यांनी या प्रसंगी सांगितलं की, अहिल्यादेवींनी आपल्या राज्यकारभारात पारदर्शक प्रशासन, जनतेवरील माया आणि सर्व घटकांचा विकास या तत्त्वांचा अवलंब केला.  त्यांच्या कारकिर्दीत मंदिरे, घाट, धर्मशाळा, पाणवठे यांचा जीर्णोद्धार…

 एलसीबीमध्ये नवा दम – ‘हुजरेगिरी’ला Full Stop! 

वर्षानुवर्षे काही मोजके अंमलदार LCB मध्ये पक्के तंबू टाकून बसले होते. कुणी राजकीय आश्रयाने, तर कुणी वरिष्ठांची खुशामत करून आपली खुर्ची फिक्स केली होती.  पण आता त्या मक्तेदारीवर SP सोमनाथ घार्गे यांनी  ‘STOP’ लावला!

 वरिष्ठांचा जाच आणि ग्रामसेवकाची हृदयद्रावक कहाणी – संपूर्ण गाव संतप्त! 

करजगावचे रहिवासी ग्रामसेवक बाजीराव रखमाजी बाचकर (ग्रामसेवक, अंजनापूर, ता. कोपरगाव) यांनी ८ ऑगस्ट रोजी आपल्या राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली . मागील ३ वर्षांपासून ते अंजनापूर येथे सेवेत होते.

 जामखेडच्या खर्डा गावाचा अभिमान!

जामखेड तालुक्यातील खर्डा गाव आता राष्ट्रीय पातळीवर झळकणार आहे!  दिल्लीतील 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण सोहळा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर पार पडणार असून, या ऐतिहासिक क्षणी खर्डा ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.…

 सोलापुरकरांचा फेवरेट ‘चहा-चपाती’ ब्रेकफास्ट – आरोग्याचा दोस्त की धोका? 

त्यामुळे हेल्दी ब्रेकफास्ट घेणं खूप गरजेचं आहे.  पण बऱ्याच लोकांना पोहे, उपमा वगैरे नको असलं तर ते सरळ चहा-चपातीवर जातात. हा सोलापूरचा ‘क्लासिक ब्रेकफास्ट’ असला, तरी रोजची सवय आरोग्यासाठी काही वेळा रिस्की ठरू शकते. 

 भोर-संगमनेर पॉलिटिकल रणांगणात एन्ट्री! वैभव धाडवे पाटील व हर्षद बोबडे यांचा जोरदार टक्कर मूड! 

भोर तालुक्यात सध्या एकच चर्चा – “या वेळी गटात बदल होणार का?” आणि चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत दोन दमदार चेहरे – मा. वैभवराजे धाडवे पाटील आणि हर्षद बोबडे सर. दोघांच्याही एन्ट्रीमुळे भोंगवली-संगमनेर गणातील राजकारणाला नवा ट्विस्ट आला आहे. 

अहिल्यानगर LCB खंडणी प्रकरण – चौकशी ‘थंड’ मोडवर?

झाल्यानंतर त्यांना 21 जुलै रोजी निलंबित करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी P.S.I. तुषार धाकराव, हवालदार मनोहर गोसावी, बापूसाहेब फोलाणे आणि गणेश भिंगारदे यांच्यावर कारवाई केली.