सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! 8वा वेतन आयोगाबाबत नवा रिपोर्ट समोर! 

देशभरातील लाखो केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक आता आठव्या वेतन आयोगाची (8th Pay Commission) आतुरतेने वाट पाहत आहेत . जानेवारीत केंद्रातील मोदी सरकारने या आयोगाच्या स्थापनेला हिरवा कंदील दिला होता , पण अजूनही अधिकृत अधिसूचना जारी…

 प्रभाग 11 मध्ये कचऱ्याचा बोंब!  तीन दिवसांत घंटागाडी नाही आली, तर मनपा आवारात कचरा फेकू – माजी…

अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून कचऱ्याच्या गंभीर समस्येत अडकले आहेत . रस्त्यांच्या कडेला आणि मोकळ्या जागांवर कचऱ्याचे ढीग, त्यातून पसरलेली दुर्गंधी आणि वाढणारा आजारांचा धोका – यामुळे परिसरातील लोक…

 “शिक्षकांनी नियुक्तीच्या ठिकाणी राहणं आता सक्तीचं करा!” – पालकांचा संताप उसळला 

पाथर्डी तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत घडलेल्या चौथीच्या विद्यार्थिनीवरील शिक्षकाच्या अत्याचाराच्या धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे . २०११ पासून अशा १० घटना जिल्ह्यात घडल्या असून, त्यापैकी ५ प्रकरणांत गुन्हे दाखल झाले…

 अहिल्यानगर ZP शिक्षण विभागात ‘चहापेक्षा किटली’चा खडखडाट!  चर्चेतून वादात!

मुख्यालयातील शिक्षण विभागाच्या ऑफिसमध्ये एका कनिष्ठ कर्मचाऱ्याच्या ‘तोरा’मुळे अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षक त्रस्त आहेत . चर्चा अशी आहे की या कर्मचाऱ्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘स्पेशल सवलती’ दिल्या आहेत, ज्यामुळे ते इतरांना सरळ सरळ हुकूम…

 पारनेरमध्ये कांद्याच्या भावाला झळाळी! शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं! 

पारनेरमध्ये आजचा हॉट टॉपिक म्हणजे कांदा!  येथील बाजार समितीत आज कांद्याचे लिलाव झाले आणि भावात झकास वाढ नोंदवली गेली आहे. पारनेर तालुक्यासह शेजारील तालुक्यांतून तब्बल ८८६९ कांदा गोण्या बाजारात दाखल झाल्या. यामध्ये ‘एक नंबर’ कांद्याला तब्बल …

 शालिनीताई विखेंचा क्रीडा मंत्र – “अभ्यासासोबत खेळातही चमका!” 

लोणी येथे १७ वर्षाखालील मुलींचा राज्यस्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप २०२५ चा शानदार शुभारंभ झाला. या स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, प्रवरा स्पोर्ट्स अकॅडमी आणि प्रवरा…

 #LadkiBahinYojana वर अंगणवाडी सेविकांचा संताप! 

लातूर जिल्ह्यासह राज्यभरात महायुती सरकारची लाडकी बहीण योजना  सध्या जोरदार चर्चेत आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी गाजत सुरू झालेली ही योजना आता मात्र वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. 

 नगरचा थरार! ‘टॉर्चर गोठा’मधून 3 वेठबिगारांची सुटका – LCB ची धडाकेबाज कारवाई! 

स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, जाकिश ‘बबड्या’ काळे (रा. भोसले आखाडा, बुरुडगाव रोड) आणि त्याचा मेव्हणा किशोर पोपट चव्हाण (रा. चोकनवाडी, अरणगाव) यांनी तीन पुरुषांना कैदेत ठेवले…

 नगरमध्ये फुटबॉलचा महाउत्सव!  सुब्रतो कपमधून ऑलिंपिकसाठी नवी पिढी घडवणार – जिल्हाधिकारी डॉ. पंकज…

पहिल्यांदाच जिल्ह्यात राज्यस्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप (State Level Football Tournament) धडाक्यात सुरू झाला. उद्घाटन सोहळ्यात आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले की, या स्पर्धेतून खेळाडूंची कौशल्य देवाण-घेवाण होईल आणि राज्यभरातील टॅलेंट…

 जामखेडच्या वंजारवाडीचा शैक्षणिक चमत्कार – ड्रायव्हरच्या घरातून डॉक्टर होणाऱ्या ६ मुली! 

गावातला श्री बाळासाहेब मिसाळ – रोज पिकअप टेम्पो चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे. पण शिक्षणाच्या बाबतीत?  त्यांनी एकच मंत्र पाळला – “जमिनी विका, पण लेकर शिकवा!”  आणि त्यातून घडली प्रेरणादायी कथा.