सुपा विमानतळाची जोरदार मागणी! खासदार निलेश लंके यांचा केंद्र सरकारकडे आवाज
अहिल्यानगरच्या सुपा भागात स्वतंत्र ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्याची मागणी खासदार निलेश लंके यांनी थेट नागरी उड्डयन मंत्री किंजारापू नायडू यांच्याकडे केली आहे. त्यांनी स्पष्ट सांगितले – "सुपा विमानतळ हा केवळ एक प्रकल्प नाही, तर संपूर्ण…