संगमनेरमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ‘भव्य’ सोहळा! 

कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांच्या माहितीनुसार, मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभारलेली ही अत्याधुनिक इमारत सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज आहे.  प्रशासकीय कामकाज अधिक सुसूत्र, स्मार्ट आणि कार्यक्षम करण्यासाठी हा ‘मॉडर्न ऑफिस हब’ ठरणार…

‘यलो अलर्ट’ ऑन! वीजांचा गडगडाट,

12 ते 15 ऑगस्ट 2025 – भारतीय हवामान खात्याने दिलेला अंदाज: वीजांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा ‘यलो अलर्ट’ जारी – नागरिकांनी दक्ष राहा!

 दिल्ली-एनसीआर मधून आवारा कुत्रे हटवण्याच्या आदेशावर राहुल गांधींचा राग!

सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली-एनसीआरमधून सर्व आवारा कुत्रे कायमस्वरूपी आश्रयस्थळी हलवण्याचा आदेश दिल्यानंतर काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ट्विटर (X) वरून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली 

 “आम्ही देशातील प्रत्येक नागरिकांचे संरक्षक आहोत!”

वकिलांना चौकशीत सरळ टार्गेट करण्याची प्रवृत्ती थांबवा!  असं स्पष्ट सांगत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं. सुप्रीम कोर्टाने स्वतःला "देशातील प्रत्येक नागरिकांचा संरक्षक" घोषित करत या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला…

“साईच्या नावावरचा फसवणुकीचा धंदा बंद करा!” 

श्री साईबाबांच्या नावाने खोटे दावे, अफवा आणि ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांवर लगाम लावण्यासाठी श्री साईबाबा संस्थानने अधिकृत धोरण तयार करावे, अशी जोरदार मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांनी केली.

 शेतकरी कोमात, सरकार जोमात!

कांद्याच्या दराचा थेट कोसळता ग्राफ  आणि शेतकऱ्यांचे उध्वस्त होत चाललेले संसार… याच मुद्द्यावरून मंगळवारी संसद भवनाच्या मकर द्वारासमोर महाराष्ट्रातील खासदारांनी सरकारविरोधात जोरदार आंदोलन केले.

 “बाबांचे बोलावणे आले की… धाव घेते!” – राष्ट्रीय पुरस्कारानंतर राणी मुखर्जी थेट साई चरणी 

हा आयुष्यातील पहिला राष्ट्रीय सन्मान मिळाल्यानंतर राणीने थेट शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी हजेरी लावून कृतज्ञता व्यक्त केली.

 12 तासांचा प्रवास आता फक्त 6-7 तासांवर!

राज्याच्या महामार्ग इतिहासात आणखी एक मेगा अपडेट!  नुकताच समृद्धी महामार्ग पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर आता महाराष्ट्राला मिळणार आहे नवीन हाय-स्पीड एक्सप्रेसवे – मुंबई ते वडोदरा! 

“९४० एकर सपाट केलेला माणूस आहे मी!” 

 इंदापूर – हिंगणगाव छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले यांची ऐतिहासिक गढी व समाधीस्थळावर झालेले अतिक्रमण हटवण्यासाठी सोमवारी पुणे-सोलापूर महामार्गावर हिंदू जनआक्रोश मोर्चाचा तुफान रास्ता रोको! 

 Dharashiv Crime News: महाराजांच्या भक्तीच्या वादातून मुलाचा थरारक खूनकांड! 

धाराशिव जिल्ह्यातील पळसप गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, जी ऐकून सगळ्यांचेच डोळे विस्फारले!  रामपाल महाराजांची भक्ती करायची की नाही या किरकोळ वादातून मुलाने आपल्या वडिलांचा खून केल्याची ही घटना आहे.