जामखेड हादरलं! रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी आईनं दोन चिमुकल्यांसह घेतली विहिरीत उडी
जामखेड तालुक्यातील नायगाव गावात रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. रूपाली नाना उगले (वय 25) हिने आपल्या दोन निष्पाप मुलांसह – मुलगा समर्थ (5) आणि मुलगी चिऊ (3) – गावाजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या…