ISDT मध्ये ‘Vastu’ सर्टिफिकेट कोर्सची धमाकेदार एन्ट्री!
डिजाईन क्षेत्रात शिक्षणाची नवी दारे उघडत ISDT (Institute for Studies in Design and Technology) ने आता वास्तुशास्त्र सर्टिफिकेट कोर्स सुरू केला आहे! संस्थेचे अध्यक्ष विनायक देशमुख यांनी ही माहिती दिली असून, कोर्ससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू…