🚨 BREAKING | वैद्यकीय बिल मिळालं नाही म्हणून… आता मंत्रालयात उपोषण!

तिन्ही त्रिकाळ पत्नीच्या जीवासाठी धावपळ करणाऱ्या जालिंदर बोरुडे यांची अवस्था आज अशी झाली आहे की... वैद्यकीय बिलासाठी सरकारच्या दारात उपोषणाचा इशारा द्यावा लागत आहे! 😔

कर्जासाठी जमिन गहाण ठेवताय? थांबा! ही 7 गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर पश्चाताप करावा लागेल!

आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी किंवा व्यवसायासाठी लोन घ्यावं लागणं हे आजकाल सामान्य आहे. पण त्यासाठी आपली जमीन बँकेत गहाण ठेवावी लागते, आणि इथेच सुरू होतो खरी शहाणपणाचा खेळ! चुकीचा निर्णय तुम्हाला आर्थिक आणि मानसिक त्रासात टाकू शकतो.

 दुकानात अचानक हल्ला!

जामखेड शहरात एका दुकानात सर्वांसमोर अचानक मारहाण झाली असून, यामध्ये एका तरुणाच्या डोक्याला जबर मार बसला आहे. दुकानात घडलेला थरार थेट सीसीटीव्हीत कैद झाला असून, या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

BREAKING | जामखेड ग्रामीण रुग्णालयात मोठा खळबळजनक प्रकार! जिल्हा शल्य चिकित्सकांचा अचानक दौरा – 70%…

 या झाडाझडतीदरम्यान उपस्थित कर्मचाऱ्यांनी घाबरून लगेचच वैद्यकीय अधीक्षक व इतर कर्मचाऱ्यांना फोन करून बोलावून घेतलं. पण तोपर्यंत सर्वकाही स्पष्ट झालं होतं. डॉ. घोगरे यांनी ओळखपत्र, ड्रेस कोड आणि वेळेचं पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक…

 “बिल द्या, नाहीतर रस्ता रोका!” 

बोधेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा संयम अखेर संपला… 2024-25 च्या गळीत हंगामात केदारेश्वर साखर कारखान्याला दिलेला ऊस अजूनही "फुकट" जातोय. 5-6 महिने उलटूनही कारखान्याकडून एक रुपयाही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने …

 पुन्हा एकदा पावसाची एन्ट्री! राज्यात वीजा  आणि ढगांच्या गडगडाटासह  हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस…

राज्यभर सध्या पावसाने थोडी विश्रांती घेतलीय  आणि सूर्यदेव बाप्पा आपलं जोरदार दर्शन देतायत!  तापमानही सर्रास 30 डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेलेलं दिसतंय – त्यामुळे खरिप हंगामाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या कपाळावर आठ्या पडल्यात  पण आता चिंता…

 Cotton Price: येणाऱ्या 3 महिन्यात कापसाला किती मिळू शकतो बाजारभाव? शेतकऱ्यांनो, वाचा महत्त्वाची…

महाराष्ट्रात खरीप हंगाम म्हटला की कापूस आणि सोयाबीन यांची लागवड सर्वाधिक होते. यामध्येही विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश भागात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्यामुळे कापसाच्या बाजारभावावर शेतकऱ्यांचे आर्थिक गणित ठरतं.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पूर्णाकृती पुतळा लवकरच अहिल्यानगरमध्ये उभारला जाणार!

मातंग समाजासाठी अभिमानाची आणि ऐतिहासिक बातमी!  अहिल्यानगरमध्ये लवकरच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार असल्याची घोषणा आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे. ही घोषणा १ ऑगस्ट रोजी अण्णाभाऊंच्या जयंतीच्या दिवशी…

 अहिल्यानगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दिव्यांग बांधवांची आर्थिक लूट? 

 विशेष म्हणजे, ही सेवा सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाने अधिकृतपणे सुरू केलेली नसूनही, हा खासगी इसम कोणाच्या परवानगीने हॉस्पिटलच्या आवारात बसतोय, याबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 

 Khalid Ka Shivaji वादात! | “शिवरायांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही!”

 नवा सिनेमा, नवा वाद! 'खालिद का शिवाजी' या नव्या हिंदी चित्रपटावर मोठं वादंग पेटलं आहे. हिंदू महासंघानं आरोप केलाय की या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांचं कथित अपमानास्पद चित्रण करण्यात आलं आहे. आणि बस्स! राज्यभरात संतापाची लाट उसळली