राज्याच्या राजकारणात घोटाळ्यांची रेलचेल आता काही नवीन राहिली नाही, पण यावेळी प्रकार थेट पक्ष प्रवेशातच घोटाळा झाल्याचा! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे गट) मध्ये अकोले तालुक्यातील एका नेत्याने बोगस नावांची यादी …
फक्त मोबाईल न दिल्यामुळे… बुलढाण्याच्या अथर्व तायडे या १६ वर्षीय मुलाने थेट डोंगरावरून उडी मारून आत्महत्या केली!
ही धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमधल्या साजापुर परिसरात उघडकीस आली आहे.
"दर महिन्याला जबरदस्त परतावा मिळेल!" असे सांगून दोन नामांकित कंपन्यांनी शेकडो गुंतवणूकदारांना गंडवले आहे.
या कंपन्या म्हणजे –
Infinite Beacon Financial Services
Tradzz Investment Pvt. Ltd.
या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर नागरिकांकडून…
नगर शहराच्या गजबजलेल्या चितळे रोड आणि सर्जेपुरा भागात 4 ऑगस्टच्या पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी अक्षरशः हाहाकार घातला!
एका रात्रीत एक नव्हे, दोन नव्हे तर अनेक दुकाने फोडून लाखोंचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे.
मिळालेल्या सीसीटीव्ही…
"तुमचं संजय गांधी निराधार योजनेचं बंद झालेलं खातं मी पुन्हा सुरू करून देतो" असं सांगून एका अनोळखी इसमाने वृद्ध महिलेला गंडवून तिचे ७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले! ही धक्कादायक घटना नगर-पुणे रोडवरील केडगाव येथील डॉ. जोशी…