अहिल्यानगरमध्ये मनपाच्या निवडणुकीसाठी Big Update! प्रारूप प्रभाग रचना अंतिम टप्प्यात! 

अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी  प्रारूप प्रभाग रचनेचं काम आता जवळपास पूर्ण झालं आहे!  लवकरच हा आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला जाणार असून, त्यानंतर तो राज्य शासन आणि राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला जाणार आहे. 

 महात्मा फुले चौकाची विटंबना! जवळा गाव उद्या पूर्ण बंदचा निर्णय! 

राशीन, कर्जत तालुका – क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या चौकावरील पाटीची तोडफोड केल्याच्या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

 रोहयोत मोठा गोंधळ! निकृष्ट कामांचा पाढा; ६६ कामांवर थेट चौकशीचा आदेश!

पारनेर तालुक्यात रोजगार हमी योजनेतील कामांमध्ये प्रचंड अनागोंदी उघडकीस आली आहे. अपूर्ण, निकृष्ट दर्जाची आणि अर्धवट राहिलेली कामं... ही बाब गंभीर असल्याचे सांगत आमदार काशिनाथ दाते यांनी थेट चौकशीचे आदेश दिले आहेत!

 वीज मीटरमध्ये छेडछाड करून ९१ हजारांची वीज चोरी! अकोळनेरमधील ‘बाफना’ यांच्यावर गुन्हा दाखल 

अकोळनेरमध्ये महावितरणच्या पथकाने मोठी कारवाई करत वीज मीटरमध्ये छेडछाड करून तब्बल ₹९१,८२३ वीज चोरी करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे!  या प्रकरणात राजेंद्र शांतीलाल बाफना (रा. अकोळनेर, ता. नगर) यांच्याविरुद्ध भारतीय वीज कायदा २००३…

 नेप्ती कांदा मार्केटमधील व्यापाऱ्याची जबर फसवणूक! लाखोंचा घोटाळा उघड… 

इथे व्यवसाय करणाऱ्या राहुल आंधळे या व्यापाऱ्याची तब्बल १३ लाख ३२ हजार ३४२ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.  ही घटना घडली १४ मार्च २०२० ते २१ मार्च २०२० या कालावधीत. राहुल आंधळे यांनी त्यांच्या कांद्याचा माल ट्रान्सपोर्टद्वारे पुणे…

🎤✨ “स्वरांमध्ये भक्तीचा रंग!”

नगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिराचे पूज्य महंत योगी गेंडानाथजी महाराज यांच्या २७व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त भक्तीचा सुरेल उत्सव! स्वरबहार फाऊंडेशनतर्फे आयोजित, ही जिल्हास्तरीय भक्तिगीत गायन स्पर्धा ठरणार आहे खास भक्तीरसात न्हालेली!

 BIG UPDATE! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची माहिती  | दिवाळीनंतर होणार…

राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकांविषयी अखेर मोठी अपडेट आली आहे!  राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी नाशिकमध्ये आयोजित आढावा बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना दिली महत्वाची माहिती 

खोट्या ॲट्रॉसिटी प्रकरणावर घोसपुरीत संतापाचा स्फोट! 

जिल्ह्यात खोट्या गुन्ह्यांचा सुळसुळाट सुरूच आहे!  माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्यावर दाखल करण्यात आलेला ॲट्रॉसिटीचा गुन्हा खोटा असल्याचा आरोप करत घोसपुरी ग्रामस्थांनी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे निवेदन दिलं.  या…