“वाळू रॅकेटचा हिसका!” – हॉटेलमध्ये तलवारी, कुन्हाडी, गज… तुफान हाणामारीत ३ जण गंभीर!

नेवासे तालुक्यात वाळू रॅकेटवरून दोन टोळ्यांमध्ये आज रात्री थरारक हाणामारी झाली. हॉटेलमध्ये थेट तलवारी आणि लोखंडी गज घेऊन धाड! तुफान राड्यात ३ जण गंभीर जखमी, तर काही पळून जाण्यात यशस्वी!

“मत्स्यक्रांती” सुरू!

📍 Amravati/Moshi महाराष्ट्रात आता मत्स्य व्यवसाय म्हणजे नवा रोजगार स्फोट! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास व्यक्त केला की, मत्स्यव्यवसायामुळे राज्यातील लाखो युवकांना रोजगार मिळेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळेल.

 “४० वर्षे झोपले होते, आता तरी काम करू द्या!” – राधाकृष्ण विखेंचा थोरातांवर थेट घणाघात!

४० वर्षे पाणी नाही, फक्त आश्वासनं मिळाली! थोरातांनीच भोजापूरच्या लाभक्षेत्रातून काही गावे वगळण्याचं पत्र दिलं. पण त्यांना जाब विचारायचा सोडून तुम्ही पुन्हा पुन्हा त्यांनाच निवडून दिलं!

 “भगवा दहशतवाद” म्हणणाऱ्यांनी देशवासीयांची माफी मागावी!

📍 मुंबई / मालेगाव अपडेट – मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व सात हिंदू आरोपी निर्दोष सुटल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. "भगवा दहशतवादाचा रंग देऊन काँग्रेसने हिंदूंना बदनाम केलं. आता तरी त्यांनी…

 “पती गेला… आणि तिचं जगच थांबलं!” अहिल्यानगरात माय-लेकींचा जलसमाधी!

पतीच्या मृत्यूनंतर मानसिक धक्क्यात गेलेल्या महिलेने आपल्या 21 वर्षीय मुलीसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पारनेर तालुक्यात उघडकीस आली आहे.

 “ही केवळ केस नाही, हा तिचा लढा आहे!” – सुप्रिया सुळे यांची रोहिणी खडसे यांना भावनिक…

आमदार एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर अटकेत गेले, आणि त्याच क्षणी रोहिणी खडसे यांनी वकिलीचा कोट चढवून न्यायालयात थेट लढण्याचा निर्णय घेतला!

BREAKING: अहिल्यानगर ते पुणे रेल्वे प्रवास फक्त दीड तासात!

📍 रेल्वे बातमी | Railway News: पुणे-अहिल्यानगर प्रवास आता होणार जलद, सोयीचा आणि सुरक्षित! नवीन दुहेरी रेल्वेमार्गाच्या प्रस्तावामुळे दोन्ही शहरांमधील दळणवळणात मोठी क्रांती होणार आहे. वाहतूक कोंडी, प्रवासातील वेळ आणि गैरसोयी यावर आता…

MSRTC वर आर्थिक संकटाची टांगती तलवार!

📍 अमरावती: राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बससेवेतील सवलती योजनांमुळे लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळत असताना, एसटी महामंडळ मात्र गंभीर आर्थिक अडचणीत सापडले आहे. शासनाकडून मिळावयाची ४० कोटी ५६ लाख ८७ हजार रुपयांची रक्कम अद्याप थकीत असून,…

 “HI” असा एक मेसेज टाका… आणि संपूर्ण महापालिका तुमच्या मोबाईलमध्ये!

महापालिकेची सेवा आता ‘ऑफिसमध्ये लांबच लांब रांगा’ नसून तुमच्या मोबाईलवर एका मेसेजवर! 9175675232 या क्रमांकावर फक्त HI पाठवा आणि मिळवा:

BREAKING: पारधी समाजाचा घरकुल प्रश्न अखेर सुटला! वन विभागाची ५ एकर जमीन आता घरकुलासाठी उपलब्ध

📍 Buldhana | Uthira, Andhera: स्थानिक पारधी समाजाच्या तब्बल २५ वर्षांपासून प्रलंबित घरकुल प्रश्नाला अखेर तोडगा मिळाला आहे! आमदार मनोज कायदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या ठाम निर्णयामुळे वन विभागातील…