“विकास म्हणजे केवळ रस्ते व इमारती नव्हे, तर माणसाच्या जीवनशैलीत, विचारसरणीत आणि वागण्यात सकारात्मक बदल घडणं – हाच खरा विकास!”
असा स्पष्ट संदेश आ. काशिनाथ दाते यांनी कडूस येथे दिला.
पारनेर तालुक्यातील ५४ गावांचा डोंगरी क्षेत्र विकास योजनेत समावेश झाला असून, यामुळे हजारो ग्रामीण विद्यार्थ्यांचे भविष्य उजळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पारनेरमध्ये संघटनात्मक मजबुतीचा नवा अध्याय सुरू केला आहे.
आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्ते नव्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले असून, यामधून पक्ष संघटनेत ताजा उत्साह आणि युवा नेतृत्वाला चालना …
📍 Amravati / Kolhapur
कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीणीचा विषय आता थेट राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, मंगळवारी कॅबिनेटमध्ये हत्तीणीला परत आणण्याच्या शक्यतेवर विचार केला जाणार आहे.
श्रावणातील गर्दीच्या काळात शनिशिंगणापूर देवस्थानवर वादळ!
३६३ कर्मचाऱ्यांच्या वेतन व हक्कांसाठीची बैठक फिस्कटली, आणि युनियनचा रोष उफाळला!
४ ऑगस्टपासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर साखळी उपोषण जाहीर!