“ZP-Panchayat निवडणुकीचा रणसंग्राम जवळ!”
साडेतीन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची गाडी हालायला लागलीय!
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नगर जिल्ह्यात 6 हजार मतदान यंत्रांची पहिली तपासणी सुरू झाली आहे – आणि हे सर्व घडतेय