📢 “आजारी शिक्षकांची सरसकट तपासणी थांबवा!”

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची 2025 बदली प्रक्रिया सध्या सुरू असून, संवर्ग 1 मधील आजारी शिक्षकांना वैद्यकीय तपासणीसाठी सरसकट बोलावण्यात येतंय, याला बहुजन समाज पार्टीने कडाडून विरोध केला आहे.

🏃‍♂️ ऑगस्टमध्ये ‘प्रवरा पब्लिक स्कूल’मध्ये जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेचा धडाका! 🏅

अहिल्यानगर जिल्ह्यातील तरुण खेळाडूंनो, संधी तुमच्यासमोर उभी आहे! 16 व 17 ऑगस्ट रोजी प्रवरा पब्लिक स्कूल, प्रवरानगर येथे जिल्हास्तरीय मैदानी ॲथलेटिक्स स्पर्धा होणार आहे. अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली जात…

 बँकिंग ब्रेकिंग! आठवड्यातून ५ दिवस काम आणि प्रत्येक शनिवारी सुट्टी? काय म्हणालं सरकार संसदेत? 

बँक ग्राहकांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट आहे. ‘आठवड्यातून फक्त ५ दिवस काम’ आणि प्रत्येक शनिवारी सुट्टी असावी, अशी मागणी गेल्या काही महिन्यांपासून जोरात होती. आता या मागणीवर सरकारने संसदेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

 नैसर्गिक आपत्ती येण्याआधी प्राणी का अस्वस्थ होतात? जाणून घ्या विज्ञान काय सांगतं! 

2004 साली आलेल्या विनाशकारी त्सुनामीवेळी अंदमानमधील हत्ती अपघात घडण्याच्या आधीच उंच डोंगरांवर गेले होते. त्यानंतर वैज्ञानिकांचं लक्ष प्राण्यांच्या या अनोख्या क्षमतेकडे गेलं. लोकांनी आधी हे योगायोग समजले, पण संशोधनानंतर वैज्ञानिकांनी सिद्ध…

 व्यक्तिमत्त्व विकासासाठी संभाषण कौशल्य गरजेचे – अरुण वाबळे यांचा संदेश 

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अरुण वाबळे (माजी संचालक – सिटी बँक, दक्षिण आशिया) यांनी विद्यार्थ्यांच्या संवादशैलीचं कौतुक करताना सांगितलं, “चांगली शैक्षणिक गुणवत्ता पुरेशी नाही, तर संवादकौशल्य, सर्जनशीलता आणि मूल्यशिक्षण हीदेखील व्यक्तिमत्त्व…

बुऱ्हाणनगरमध्ये टोळक्याचा तरुणावर जीवघेणा कोयता हल्ला – ‘खुन्नस’मुळे रक्तरंजित हाणामारी!

नगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर परिसरात केवळ "पाहतोस काय?" या कारणावरून एका १८ वर्षीय तरुणावर ७ जणांच्या टोळक्याने धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार २९ जुलै रोजी रात्री ९.१५ वाजता जगदंबामाता…

 अधिकाऱ्यांना बोलावले विखे पाटलांनी… पण पळवले आमदार ओगल्यांनी! 

श्रीरामपूर शहरात उभारल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा स्मारकाच्या कामासाठी गुरुवारी सकाळी अधिकाऱ्यांचे सर्वेक्षण नियोजित होतं.

बिबट्याच्या पाठोपाठ सिंहाचंही दर्शन! राहाता तालुक्यात भीतीचं सावट वाढलं

राहाता तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांनी आधीच नागरिक हैराण झाले असताना, आता सिंहाचंही दर्शन झाल्याचा दावा समोर येत आहे. राहाता शहरातील सदाफळ वस्ती येथे काही मजुरांना एका रस्त्यावर सिंह दिसल्याचा थरारक अनुभव आला. त्यांनी तो क्षण मोबाईलमध्ये…

 श्रीरामपूर न्यायालयात थरारक घटना! कोर्टात वकिलावर हल्ला – कायदा सुव्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह!

अमरावती येथील अभिजित पाथरकर या व्यक्तीने वकील दिलीप औताडे यांच्यावर अचानक हात उचलत धक्कादायक मारहाण केली. ही घटना न्यायाधीश आर. बी. गिरी यांच्या कोर्टात उलटतपासणी सुरू असताना घडली.