नगर-पुणे महामार्गावर भीषण अपघात; एसटी बसने कारला जोरदार धडक दिली, शिक्षकाचा मृत्यू
पारनेर परिसरात मंगळवारी (२९ जुलै) सायंकाळी ६:३० वाजताच्या सुमारास एक भयंकर अपघात घडला. नगर-पुणे महामार्गावर वाघुंडे बुद्रुक गावाजवळ पुण्याकडून नगरकडे येणाऱ्या कारला भरधाव एसटी बसने मागून जोरदार धडक दिली. या धडकेत कारचा पुढचा भाग चकनाचूर…