कथा होती भक्तीची... आता झाली वादाची!
1918 साली समाधीपूर्वी साईबाबांनी आपल्या भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना दिली चांदीची 9 नाणी.
आज तीच नाणी ठरली आहेत वंशजांमधील मोठ्या मालकी हक्काच्या वादाचे कारण!
५०० स्क्वेअर फूटपर्यंतचं घर असेल तर मोफत नियमितीकरण!
त्याहून मोठ्या जागांसाठी बाजारभावानुसार दंड वसूल करून जमीन नावावर!
यामुळं लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा फायदा घेणं शक्य होणार!
अहिल्यानगर – दलित, वंचित, आणि शोषित समाजाला न्याय देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती भव्य पुतळा अहिल्यानगरमध्ये उभारावा, अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीने केली आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना या संदर्भात…