BMC कडून फक्त 5 युनियनसोबत करार? बाकीच्या सफाई कामगारांवर अन्याय – कामगार संघटनांचा सवाल!
अखिल भारतीय कामगार एकता संघ आणि राष्ट्रीय मजदूर परिषद यांच्या नेतृत्वाखालील या संघटनांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर बाकीच्या कामगारांवर अन्याय झाला, तर आम्ही BMC मुख्यालयासमोर सफाई कामगार व त्यांच्या कुटुंबांसह उपोषण करणार आहोत. त्याची…