ज्ञानेश्वर मंदिरातील ‘पैस खांबा’ दर्शन वादाचं CCTV फुटेज व्हायरल!

श्री क्षेत्र नेवासा – संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर, जिथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी जन्माला आली… तिथेच आता सोशल मीडियावर एक विवादित CCTV क्लिप ट्रेंड होतोय!

 “गड किल्ले फक्त बघायचे नाही, वाचवायचे सुद्धा!”

मावळातील ऐतिहासिक तिकोना किल्ल्यावर खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली पार पडली एक जबरदस्त मोहिम! स्वच्छता + वृक्षारोपण + इतिहासजतन + उत्स्फूर्त शिवभक्ती = गडप्रेमाचं परफेक्ट कॉम्बिनेशन!

 संगमनेरमध्ये फलक छेडछाड प्रकरणावरून संतापाचा भडका!

सुसंस्कृत आणि शांत संगमनेरचं वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न सुरूच... वडगाव पान टोलनाक्याजवळ लावण्यात आलेल्या माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे व डॉ. जयश्री थोरात

 “दोन ठाकरे, एक फ्रेम – महाराष्ट्रात नवीन समीकरणांची सुरुवात?”

 उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे थेट मातोश्रीवर पोहचले आणि मोठं राजकीय भूकंप घडवला! दोन बंधूंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसमोर एकत्र येत काढलेला फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय!

 शनिशिंगणापूर अॅप घोटाळा प्रकरणात नवीन वळण!

 बनावट अॅप घोटाळ्यामुळे चर्चेत असलेल्या शनैश्वर देवस्थान ट्रस्टला तात्पुरता दिलासा मिळाला आहे. विश्वस्त मंडळाला १ ऑगस्ट २०२५ रोजी धर्मदाय आयुक्त अमोघ कलोती यांच्या समोर आपली बाजू मांडण्याची संधी मिळाली आहे.

 “माझी जातच अडथळा ठरतेय…” – प्रकाश सोळंके यांचा संताप!

 “मी मराठा आहे... ओबीसी असतो, तर कदाचित कॅबिनेट मंत्री झालो असतो”, अशी थेट खदखद राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी व्यक्त केली आहे!

 अहिल्यानगरमध्ये इतिहास घडतोय!

माळीवाडा वेस, अहिल्यानगर येथे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती एकत्रित पुतळा उभारला जाणार आहे – तोही एका भव्य चौथऱ्यावर!

 ‘लाडकी बहीण’ योजनेत मोठा घोटाळा! १४,२९८ पुरुषांनी घेतला महिलांसाठी असलेला लाभ! 

 ऑगस्ट २०२४ मध्ये सुरु झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आश्चर्यचकित करणारे प्रकार समोर येत आहेत. दरमहा ₹१५०० मिळणाऱ्या या योजनेचा लाभ १४,२९८ पुरुषांनी घेतला, आणि आतापर्यंत ₹२१ कोटींहून अधिक रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली!