“जनतेच्या प्रश्नांसाठी मीच आहे!” – पालकमंत्री विखे पाटलांचा जनता दरबार LIVE

अहमदनगरच्या जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात भरला जनता दरबार, पालकमंत्र्यांनी स्वतः नागरिकांची समस्या ऐकून दिल्या ऑन-द-स्पॉट सूचना!

 “अफवा पसरवणाऱ्यांवर थेट कारवाई!” – पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांचा स्पष्ट इशारा

 २९ जुलैपासून जामखेडमध्ये श्रीनागेश्वर यात्रा उत्सव सुरू होतोय. या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी आज पत्रकार परिषद घेत "शांततेत उत्सव साजरा करा, अफवांपासून दूर राहा" असा ठणकावून इशारा दिला.

 “ईडी थांबवा, आम्ही भाजपमध्ये येतो!” – मोठ्या खासदाराचा थेट आरोप!

“केटीआर माझ्या घरी आले होते… म्हणाले – चौकशी थांबवा, बीआरएस भाजपमध्ये विलीन करतो!” मी सीसीटीव्ही फुटेजसकट सिद्ध करू शकतो! 

 धनंजय मुंडेंचा भावनिक ब्लास्ट!

राजकारणात अनेक वादळं पाहिलेला नेता – धनंजय मुंडे – पुन्हा एकदा चर्चेत! "त्या 200 दिवसांत मिडिया ट्रायलमध्ये जगासमोर झिजलो... मृत्यूच्या दारात गेलो होतो!" – असा भावनिक गौप्यस्फोट त्यांनी ठाण्यात केला.