📍 अकोले – स्वाभिमानी सचिव संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात मंत्री मंडळाची जबरदस्त उपस्थिती!
राज्यभरातून आलेले सचिव, सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, आणि सहकारातील नवचैतन्य!
25 जुलै 2025 – आजचा दिवस इतिहासात नोंदवला गेला!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचा विक्रम मोडून, भारताचे दुसऱ्या सर्वाधिक काळ पंतप्रधान होण्याचा बहुमान मिळवला आहे!
प्राचार्यांसाठी आजचा दिवस ठरला गेमचेंजर!
अमरावतीत पार पडलेल्या अखिल महाराष्ट्र फेडरेशन ऑफ प्रिन्सिपल असोसिएशनच्या 40 व्या राज्यस्तरीय अधिवेशनात एक ऐतिहासिक घोषणा झाली –
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कर्णधार म्हणजे केवळ नाणेफेक जिंकणारा नाही, तर संघाचा लढवय्या योद्धा असतो.
कधी मैदानावर आक्रमक, तर कधी शांत डोक्यानं निर्णय घेणारा!
मोठ्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली! धडाकेबाज कारवाईत १० जुगारी रंगेहात पकडले गेले असून सात वाहने, रोख रक्कम आणि मोबाईल्ससह एकूण ₹११,६१,५०० चा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
शहरातील अग्निशमन विभागातील अधिकारी भरत शंकर मिसाळ यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांविरोधात विवाहितेच्या छळाचा धक्कादायक गुन्हा शिरूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला आहे. 2018 साली प्रेमविवाह करून सुरू झालेला संसार, आता अत्याचाराची कहाणी बनला!
हरिश्चंद्रगड-कळसुबाईच्या कुशीत वसलेला भंडारदरा परिसर पुन्हा एकदा हिरवळीत न्हालाय! मागील काही दिवसांच्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललंय, कारण भात लावणीला अखेर गती मिळालीये!