राज्यात नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडणुका पुढे ढकलल्या! आयोगाचा मोठा खुलासा🔥
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अभूतपूर्व घडामोड! 20 पेक्षा जास्त नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदाच्या आणि तब्बल दीडशे प्रभागांच्या नगरसेवक पदाच्या निवडणुका ऐन मतदानाच्या आधीच पुढे ढकलल्या गेल्या आहेत . यामुळे हजारो…