🌧️ मान्सून ऑन Snooze Mode! 😴
महाराष्ट्रात पावसाने सध्या ‘I need a break’ मोडमध्ये स्विच केलंय! गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार बॅक-टू-बॅक शॉवर दाखवून आता मान्सूनने थोडी विश्रांती घेतली आहे. हवामान विभागानुसार 17 जुलैपर्यंत राज्यात मोठा पाऊस होणार नाही. इट्स अ…