Shirdi Calling All YouTubers & Influencers! 

 श्री साईंच्या सेवाभावी कार्याचा आणि अध्यात्मिक वारशाचा डिजिटल माध्यमांतून प्रभावी प्रचार व्हावा, यासाठी श्री साईबाबा संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थांकडून पहिल्यांदाच असा डिजिटल इव्हेंट आयोजित होतोय!

Big Update for राहुरी Farmers!

पश्चिम राहुरीच्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! पावसाने दगा दिल्याने पिकं दि. 15 जुलै, मंगळवार ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसारतहानलेली... आणि आता त्यांच्या मदतीला निळवंडे धरणाचं पाणी धावून येणार!

📅 जागतिक लोकसंख्या दिन

लोकसंख्या वाढ, मातामृत्यू आणि कुपोषण यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेचा पुढाकार 🚼 आजपासून ११ ऑगस्टपर्यंत मोफत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया! ✂️

🌳 झाडे वाचवा म्हणणारी महानगर पालिका, स्वतःच झाडे तोडते! 😡

महानगर पालिकेने कोणतीही तक्रार किंवा परवानगी न घेता ४७ झाडांची बेधडक तोड केली! वृक्षारोपण निधीतून लावलेली झाडेच उद्ध्वस्त!

🛑 जातेगाव फाटा : अजून किती बळी? प्रशासन कुठं झोपलंय? 🛑 📍 20+ मृत्यू! शेळके कुटुंबाचे 4 सदस्य गेले……

अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील जातेगाव फाट्यावर पुन्हा एक भीषण अपघात — 34 वर्षीय नितीन प्रकाश शेळके यांचा सागर धस यांच्या चारचाकीने झालेल्या जोरदार धडकेत जागीच मृत्यू! 😢

“Hijab, Halal & Haram” – सागर भैय्या बेग यांचा उग्र आवाज! ⚡

सागर म्हणाले – “हिंदू मुली, महिलांनी गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकून धर्मांतर होऊ नये.” त्यासाठी ‘स्वसंरक्षण’ स्वीकारा, आपला धर्म जपून.

डॉ. सुजय विखे पाटील यांचा दमदार शब्द – “कोणताही शेतकरी पाण्यावाचून राहणार नाही!”

“गोदावरी कालव्याचं काम पूर्ण झालं की, पुढील 25 वर्ष तुमच्या मुलांना पाण्यासाठी झगडावं लागणार नाही” – असा ठोस शब्द त्यांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीने दिला. 302 कोटींच्या मंजुरीनंतर उजव्या कालव्याच्या उपचार्यांचं काम लवकरच…