गणेशोत्सव आता महाराष्ट्राचा ‘राज्य महोत्सव’!

महाराष्ट्राचा सर्वात मोठा आणि उत्साहपूर्ण गणेशोत्सव आता अधिक मोठ्या पातळीवर — राज्याचा अधिकृत महोत्सव म्हणून घोषित! सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी विधानसभेत दिलेल्या घोषणेनंतर हा उत्सव आता राज्याच्या ओळखीचा अविभाज्य भाग बनेल.

BJP Accepts Resignation of ‘Tiger’ T. Raja Singh!

कसला होता वाद? ३० जून रोजी तेलंगणा भाजप अध्यक्षपदी एन. रामचंद्र राव यांची निवड झाल्यावर राजा सिंह चिडले! "पक्षाने कार्यकर्त्यांची मतं डावलून चुकीचं नेतृत्व निवडलं" – असा थेट आरोप त्यांनी केलाय.

🚨 थेट आकाशात जीवनदान!

वनिताविश्व | ११ जुलै | प्रतिनिधी गोवा ते हैदराबाद जाणाऱ्या इंडिगोच्या 6E6973 या फ्लाइटमध्ये अचानक एक महिला श्वासोच्छवासाला त्रास देणाऱ्या गंभीर स्थितीत आली. ती अस्थमाने ग्रस्त असून तिला श्वास घेणं अवघड होत होतं, तसेच तिचं तब्येत अधिकच…

🌾 शेतकऱ्यांच्या वेदनेचा आवाज!

📍 पारनेर | मेट्रो न्यूज स्पेशल राजकारणात अनेक जण येतात… भाषणं करतात, आश्वासनं देतात आणि निघून जातात. पण काशीनाथ दाते सर यांचं राजकारण वेगळं आहे – कारण ते शेतकऱ्यांमधूनच आलेत, शेतकऱ्यांसाठीच जगतात!

💣 कामगार नेत्याचा खरा चेहरा!

📍 पंढरपूर | मेट्रो न्यूज माढा तालुक्यातल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. "कामगारांचा नेता" म्हणून स्वतःची ओळख बनवणारा किरण घोडके याचा खंडणीखोरीचा चेहरा उघड झाला आहे. कारखान्याची बदनामी थांबवण्यासाठी तब्बल १…

Heartbreaking Death of an 11-Month-Old Baby

📍 दौंड | मेट्रो न्यूज एका त्रासदायक क्षणात रागाच्या भरात घडलेली गोष्ट संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून गेली आहे. दौंड तालुक्यातील केडगाव येथील आंबेगाव पुनर्वसन परिसरात केवळ ११ महिन्याच्या बाळाने घरातल्या वादात आपला जीव गमावला. या निष्पाप…

✊ अखेर यश आलंच!

📍 मुंबई | मेट्रो न्यूज नेटवर्क गेल्या दोन दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानात शिक्षणासाठी, सन्मानासाठी आणि हक्कासाठी उभे असलेल्या शिक्षकांच्या आंदोलनाला शासनाकडून अखेर हिरवा कंदील मिळालाय! शिक्षकांच्या एकजुटीला आणि विधान परिषद आमदार सत्यजित…

🛑 महाराष्ट्रात 3 मोठ्या सहकारी बँकांना RBI कडून मोठा झटका!

🚨 RBI एक्शन मोडमध्ये! सोलापूर, बीड आणि नागपूरमधल्या 3 नामांकित सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) थेट दंडात्मक कारवाई केली आहे. बँकिंग नियमांचं उल्लंघन केल्यामुळे या बँकांना लाखोंचा दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे बँक…

Breaking Politics | Karjat-Jamkhed Update!

ज्यांनी वाटलं की कर्जतपुरतंच होतं, त्यांच्यासाठी धक्का! Jamkhed APMC मध्ये उपसभापती कैलास वराट यांना पायउतार व्हावं लागलं – अविश्वास ठराव एकमताने मंजूर!

“ज्यात विखेंनी 5 वर्ष घेतलं, ते लंके यांनी एका वर्षात करून दाखवलं!”

अहिल्यानगर | मेट्रो न्यूज | नगर–पुणे रेल्वे मार्ग, नगर–मनमाड रस्ता, वैद्यकीय महाविद्यालय, आणि पूरग्रस्त मदत — या सर्व मुद्द्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुहास कासार यांनी माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्यावर जोरदार टीका…