घाटात ट्रक उलटला, टोळीने संधी साधली

6 जण अटकेत | ₹3.6 लाखांचा मुद्देमाल जप्त | वांबोरी टोळीचा पर्दाफाश अहिल्यानगरजवळील वांबोरी घाटात अपघातग्रस्त ट्रकवर लुटीसाठी झडप घालणाऱ्या ६ जणांच्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी दमदार शोध व कारवाई करत पर्दाफाश केला आहे.

Police conduct a surgical strike on a ‘Tiratt’ gambling den in Nagar!

📍 लोकेशन: नक्षत्र लॉन, बुरुडगाव रोड, अहमदनगर 🕵️‍♂️ कोतवाली पोलिसांची गुप्त माहितीवर धडक कारवाई! 💸 तिरट अड्ड्यावर छापा – ३० लाखांचा जुगारसामान जप्त!

 जुना वाद, नवा घाव! लोणी येथे तरुणावर जीवघेणा हल्ला

🛑 जामखेड तालुक्यातील लोणी गावात थरारक घटना! ८ जुलै रोजी आनंदनवाडी शिवारात जुन्या भांडणाचा राग मनात धरत, शिवाजी पवार या तरुणावर दोन जणांनी थेट जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

श्रद्धा, सेवा आणि ऊर्जा एकत्र!

📍 संगमनेर ते शिर्डी 🎉 गुरुपौर्णिमेचा उत्सव 💫 सेवा + भक्ती + युवा शक्ती गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो साईभक्तांचा जनसागर लोटला. यंदा या भक्तीमय वातावरणात कॅन्सर तज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी स्वतः…

Rain’s Fury = Water Storage Jackpot!

दररोज 4 TMC पाण्याची आवक सध्या 50 TMC साठा, 76 TMC क्षमतेपैकी पुढच्या चार दिवसांत पाणी बाहेर सोडावं लागणार!

“बाळासाहेब थोरात VS विखे पाटील!” | निळवंडेच्या पाण्यासाठी थेट पत्रयुद्ध!

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी थेट जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र ठोकलंय — “ओव्हरफ्लोचं पाणी नदीत वाया घालवू नका… कालव्यांत सोडा!”

POLITICAL BREAKING | MLA’s Son in Fatal Car Crash Case!

कार त्यांनी स्वतः चालवत असल्याने, "Drunk & Drive" चा संशय — पोलिसांनी नियमाप्रमाणे रक्त नमुने घेतले. सोमवारी रात्री सागर धस यांच्या कारच्या धडकेत 33 वर्षीय नितीन शेळके यांचा जागीच मृत्यू!