अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला फ्लाइट-हॉटेल बुकिंग एजन्सी देण्याचे आमिष, 15% कमिशनचे स्वप्न दाखवून घेतले 30 लाख रुपये… पण न झाले एग्रीमेंट, न परतले पैसे! फोन बंद = घोटाळा ON!
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे – कार्यकारी अभियंता पी. एन. हापसे यांची माहिती.
यंदा पावसामुळे धरणांत जलसाठा प्रचंड वेगाने वाढतोय. निळवंडे विसर्ग गेल्यावर्षीपेक्षा 25 दिवस आधी सुरू झाला आहे.
पालकांनी संतापून मुलींना घेऊन थेट पंचायत समिती कार्यालयात घंटानाद आंदोलन केलं.
"भ्रष्टाचार उघड केल्याची शिक्षा आम्हा पालकांच्या मुलींना का?" असा ज्वलंत सवाल उपस्थित करत मुख्याध्यापिकेवर तत्काळ कारवाईची मागणी!
मृत व्यक्ती आहे – पवन कैलास सोनवणे (वय २३, आवार, ता. जळगाव)
पवन हा मतिमंद असल्याने ४ जुलैला सकाळी शौचासाठी बाहेर गेला आणि परतलाच नाही. नातेवाईकांनी शोध घेतला पण पत्ता लागला नाही. हरवल्याची नोंद जळगाव पोलिसात झाली होती.
➡️ मनपा आयुक्त यशवंत डांगे यांचं "एक्शन मोड"मध्ये न येणं, यावर नागरिक आणि माजी पदाधिकारी थेट बोट ठेवत आहेत.
"तक्रारी केल्या, पण प्रतिसाद नाही," असं सरळ म्हणणं सुरू आहे.