पुण्यातील 23 गावांचं नशीब फळफळलं!

पुणे महापालिकेत काही वर्षांपूर्वी विलीन झालेली फुरसुंगी, उरुळी देवाची आणि आणखी २१ गावे आता त्यांच्या विकासासाठी एक महत्त्वाचं पाऊल टाकण्यात आलं आहे.

११ वी प्रवेशासाठी शिक्षण विभागाचे नवीन वेळापत्रक जाहीर!

मूळ वेळापत्रकानुसार, २६ जून २०२५ रोजी प्रथम फेरीतील प्रवेश यादी जाहीर होणार होती. मात्र, शासनाच्या शुद्धीपत्रक क्रमांक प्रवेश १२२५/प्र.क्र.-१६/एसडी-२ दिनांक २३ जून २०२५ नुसार मा. न्यायालयाच्या निर्णयामुळे अल्पसंख्यांक शाळा/महाविद्यालयांच्या…

📌 अहिल्यानगर शहर हादरले! शाळेतच दहावीच्या विद्यार्थ्याचा खून… 😢

आज दुपारी साडेतीनच्या सुमारास अहिल्यानगरच्या एका शाळेत संतापजनक घटना घडली. घरासमोर क्रिकेट खेळण्याच्या जुन्या वादातून आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने शाळेच्या पोर्चमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकूने वार करून त्याचा खून केला.

दिंडीतील वारकऱ्याचा दुर्दैवी अपघाती मृत्यू

नगर-सोलापूर महामार्गावर एक हृदयद्रावक घटना घडली आहे. नाशिक जिल्ह्यातील लोखंडेवाडी (ता. दिंडोरी) येथील दत्तू किसन उगले (वय 65) या वारकऱ्याचा भरधाव दुचाकीच्या धडकेत मृत्यू झाला. ही दुर्घटना 24 जून रोजी रात्री 8.30 ते 8.45 च्या सुमारास दहीगाव…

 अहिल्यानगर शहरात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ५०० घरकुलांची योजना

अहिल्यानगर महानगरपालिकेतून नागरिकांसाठी आनंदाची बातमी! केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरात ५०० सदनिकांचा घरकुल प्रकल्प राबवला जाणार आहे. या प्रकल्पामुळे सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात स्वतःचे हक्काचे घर मिळणार आहे, अशी…

अहिल्यानगर जिल्ह्यात गुंतवणूकदार फसवणूक प्रकरण

अहिल्यानगर जिल्ह्यातील गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनी प्रकरणात मोठी कारवाई झाली आहे. सक्तवसुली संचालनालय (ED) ने कर्जत तालुक्यातील आंबीजळगाव येथे अशोक पितांबर अनारसे यांच्या घरी छापा टाकून तब्बल…

झटपट वजन कमी करणारे वेगोवी इंजेक्शन भारतात लाँच!

वाढते वजन कमी करण्यासाठी विविध पर्याय शोधणाऱ्या लोकांसाठी मोठी बातमी आहे. डेन्मार्कची नोवो नॉर्डिस्क कंपनी वजन कमी करण्यासाठी प्रसिद्ध असलेले वेकोवी (Semaglutide) इंजेक्शन आता भारतात घेऊन आली आहे. २४ जून रोजी हे औषध भारतात अधिकृतपणे लाँच…

 महाराष्ट्राच्या वीज ग्राहकांसाठी ऐतिहासिक दिलासा!

राज्यातील वीज ग्राहकांना अखेर आनंदाची बातमी मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म X वरून मोठी घोषणा करत सांगितले की, पहिल्या वर्षी 10% आणि पुढील 5 वर्षांत टप्प्याटप्प्याने एकूण 26% वीजदर कपात होणार आहे!…

‘माळेगावचे दादा’ पुन्हा एकदा अजित पवारच!

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील श्री नीलकंठेश्वर पॅनेल ने एकहाती सत्ता मिळवत जोरदार विजय मिळवला आहे. दुसरीकडे ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांच्या सहकार बचाव पॅनेलला मोठा धक्का बसला…

राज्यातील प्रवासी व माल वाहतूकदारांचा २ जुलैपासून बेमुदत संप!

महाराष्ट्रातील प्रवासी आणि मालवाहतूक संघटनांनी २ जुलैपासून बेमुदत संपावर जाण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामागे वाहनचालकांवर लादलेल्या अन्यायकारक अटी आणि जाचक धोरणे कारणीभूत आहेत, असं महासंघाकडून सांगण्यात आलं आहे.