🌧️ 26 जून ते 1 जुलै : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार! पंजाबराव डख यांचा ताज्या हवामान अंदाजानुसार…
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या ताज्या अंदाजानुसार, 26 जूनपासून 1 जुलैपर्यंत राज्यात पावसाचा जोर टिकून राहणार आहे, आणि विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.