दिव्यांगांच्या रोजगारासाठी सामंजस्य करार करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दिव्यांग युवक-युवतींना रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षित करण्याकरिता युथ फॉर जॉब्स या संस्थेशी राज्य सरकार लवकरच सामंजस्य करार करणार आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी ही माहिती दिली. राज्यातील दिव्यांगांना कौशल्ययुक्त…