मंगळवारी पत्रकारांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन

नगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिन पत्रकार आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर मराठी पत्रकार परिषदने डॉ.विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेजच्या सहकार्याने मंगळवारी (दि.3 डिसेंबर) अहिल्यानगर मधील अर्बन…

बुधवारी शहरात रंगणार दृष्टीहीन गायकांचा दिल से सारेगामापा

नगर (प्रतिनिधी)- दृष्टीहीन गायकांना मंच उपलब्ध करुन त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी धनश्री वेस्टर्न म्युझिक व इव्हेंट कंपनी आणि इंडियन आयडॉल फेम गायक हेमंत सिंग राठोर यांच्या संकल्पनेतून शहरात बुधवारी (दि.4 डिसेंबर) दिल से…

मिरीत ग्रामस्थांची मोफत नेत्र तपासणी : 29 गरजू रुग्णांवर होणार मोतिबिंदूच्या शस्त्रक्रिया

नगर (प्रतिनिधी)- पार्वतीबाई सुखदेव वेताळ सामाजिक विकास संस्था व बुधराणी हॉस्पिटल (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने मिरी (ता. पाथर्डी) येथील ग्रामस्थांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. तर शिबिरातील 29 गरजू रुग्णांवर मोफत मोतिबिंदू…

उन्नत चेतना देशातील आम लोकशाही बळकट करणार असल्याचा पीपल्स हेल्पलाईनचा विश्‍वास

सामाजिक आणि आर्थिक शोषण स्वातंत्र्योत्तर काळात देखील चालू -ॲड. गवळी नगर (प्रतिनिधी)- धर्मावर आधारित समाज व्यवस्था लादून मतदार अक्कलमारीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. यामुळे देशातील मोठ्या समाज घटकांना सामाजिक आणि आर्थिक न्याय नाकारला जात…

मुकुंदनगरच्या ज्येष्ठ नागरिक संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा पडली पार

आमदार जगताप यांनी दिलेल्या 56 लाखाच्या निधीतून सभागृहाचे काम प्रगतीपथावर नगर (प्रतिनिधी)- फकिरवाडा, दर्गादायरा, मुकुंदनगर येथील ज्येष्ठ नागरिक संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत ज्येष्ठ नागरिक संघाच्या कंपाउंड वॉल व…

भाळवणीच्या शनी मंदिरात पार पडली विधीवत पूजा

नगर (प्रतिनिधी)- शनी अमावस्ये निमित्त शनिवारी (दि.30 नोव्हेंबर) माळवाडी, भाळवणी (ता. पारनेर) येथील शनी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळी दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सकाळी शनी मंदिरात तेलाभिषेक व…

पाचशे रुपयांच्या चलनी नोटांवर महात्मा फुले यांची प्रतिमा छापण्याची मागणी

देशात स्त्रीदास्य व जातीदास्य संपविणाऱ्या महात्मा फुले यांना आदरांजली ठरणार नगर (प्रतिनिधी)- हजारो वर्षे भारतावर लादल्या गेलेल्या स्त्रीदास्य व जातीदास्य संपविणारे महात्मा फुले यांची प्रतिमा भारतातील चलनी पाचशे रुपयांच्या नोटांवर…

नगरकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी काम करणार : आ. संग्राम जगताप

अहिल्यानगर : शहराच्या विकासासाठी नागरिकांनी मोठ्या  विश्वासाने मला निवडून दिले. शहर विकासाची महत्त्वाकांक्षा बाळगून नगरकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी मी काम करणार आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. आमदारपदी सलग तिसऱ्यांदा…

राज्यातील साखर कामगार १६ डिसेंबरपासून संपावर ; प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची मागणी

अहिल्यानगर : महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ पदाधिकाऱ्यांची सांगली येथे झालेल्या बैठकीत राज्यातील साखर उद्योग व जोडधंद्यातील कामगार प्रलंबित मागण्यांसंदर्भात १६ डिसेंबरपासून बेमुदत संपावर…

‘आनंदऋषीजी’ हॉस्पिटलमध्ये आरोग्य शिबिरात ११० बालकांची मोफत तपासणी

अहिल्यानगर : आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये श्रीमती रिमलबाई कटारिया यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कटारिया परिवारातर्फे आयोजित बालरोग मोफत तपासणी शिबिरात ११० बालकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराचे उद्घाटन डॉ. वसंत कटारिया यांनी केले.…