रामवाडीतील कचरा वेचक, कष्टकरी व कामगार वर्गातील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी
झोपडपट्टी भागात आरोग्याची जागृती होणे आवश्यक -विकास उडानशिवे
नगर (प्रतिनिधी)- स्नेहालय संचलित केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरच्या वतीने रामवाडी येथील कचरा वेचक, कष्टकरी व कामगार वर्गातील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात…