नवी पेठ श्रीराम मंदीरात सामुहिक तारक मंत्र जप.

अहामदनगर - शहरातील नवी पेठ परिसरातील श्रीराम मंदिरात शनिवारी (ता.३) रोजी सामुहिक तारक मंत्र जपाचे आयोजण करण्यात आले आहे. याप्रसंगी पुर्ण भक्ती भावाने हनुमान चालिसेचे पठण होणार असुन, हनुमान चालीसा पठणासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित…

स्व. रामनाथजी वाघ यांची 93 वी जयंती संपन्न

अहमदनगर : दिनांक 1ऑगस्ट 2024 आज रोजी जिल्हा परिषद व जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अहमदनगरचे उपाध्यक्ष व यशवंतराव चव्हाण व्यासपीठ अहमदनगरचे संस्थापक अध्यक्ष रामनाथजी तथा अण्णासाहेब वाघ यांची एक ऑगस्ट…

लिंगदेवाच्या आदिवासी भागात, अन्नप्रक्रिया उद्योगाचे नियोजन

नगर : अकोले या आदिवासी तालुक्यातील लिंगदेव या दुर्गम भागात प्रथमच नवीन औद्योगिक वसाहत उभी राहणार आहे. 50 एकरांवर उभ्या राहणाऱ्या या औद्योगिक वसाहतीत अन्नप्रक्रियासंबंधी उद्योग सुरू होणार आहेत. या उद्योगातून 2000 जणांना रोजगार मिळणे शक्य…

अहमदनगर भाजप च्या पदाधिकाऱ्यांचे अन्नाभाऊ साठे यांना अभिवादन

देशासह राज्यात मोठ्या उत्सहात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी होत आहे. अहमदनगर शहरातील सिद्धार्थनगर च्या प्रवेश द्वारावर असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारका समोर अनेकांनी पुष्पहार अर्पण केले

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी बुधवारी राज्यपाल पदाची शपथ घेतली. राजभवन येथील दरबार हॉलमधील समारंभात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायालय मूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय यांनी त्यांना शपथ दिली. मुख्य सचिव…

एसटी कामगारांचे, नऊ ऑगस्टपासून पुन्हा आंदोलन

मुंबई : 'राज्य सरकारी कर्मचाऱ्यांइतके एसटी कर्मचाऱ्यांना ही वेतन द्या' या मागणीसाठी एसटी कामगार संघटना, संयुक्त कृती समितीतर्फे येत्या 9 ऑगस्टपासून राज्यभर आगार आणि विभागीय पातळीवर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य…

करार नसलेल्या हॉटेल्सवर थांबतात बसेस : प्रवाशांवर अन्याय

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा करार नसलेल्या काही तालुक्यातील हॉटेलवर बस थांबतात. हा प्रकार सध्या सर्रासपणे पाहायला मिळतो. वाहक आणि चालक हे स्वतःच्या मर्जीनुसार त्यांना पाहिजे त्या हॉटेल्सवर अनधिकृतपणे बसेस थांबवतात. त्यामुळे अशा हॉटेल…

वायनाडमधील दुर्घटनेसंदर्भात अमित शहा यांचे वक्तव्य

वायनाड : 'केरळमधील वायनाड जिल्ह्यात दरडी कोसळण्याच्या दुर्घटनेअधि केरळला अनेक अलर्ट देण्यात आले होते.' असा दावा अमित शहा यांनी संसदेत केला असून केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी मात्र आम्हाला दुर्घटनेपूर्वी कोणतेही रेड अलर्ट मिळाले…

अण्णाभाऊ साठे : जन्मदिनी विनम्र अभिवादन

लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे आज जयंती. जनतेकडून लोकशाहीर हा किताब मिळाला. असे अण्णाभाऊ साठे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी त्यांनी अमर शेख यांच्याबरोबर संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून जनजागृती केली होती त्यांचा जन्म 1920 सलि…

महसूल सप्ताहात अहमदनगरमध्ये योजनांचा होणार जागर

अहमदनगर : जिल्ह्यात एक ते सात ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह साजरा होणार आहे. या काळात विविध शिबिरांच्या माध्यमातून सरकारच्या विविध योजनांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं. श्रमिक बालाजी देवस्थानचा वार्षिक…