युवा सेनेच्या उपशहर प्रमुखपदी मयूर गायकवाड यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- युवा सेनेच्या उपशहर प्रमुखपदी मयूर गुलाब गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांनी गायकवाड यांच्या नियुक्तीची घोषणा करुन त्यांना नियुक्तीपत्र दिले.
अनिल शिंदे म्हणाले की, युवा सेना ही…