फिनिक्स फौंडेशन व जिल्हा रुग्णालयाने केली वारकर्यांमध्ये नेत्रदान, अवयवदान, देहदान जनजागृती
नगर - लाखो वारकरी आपले सर्वस्व विरुन 15-20 दिवस पायी तहान-भुक विसरुन उन-वारा-पाऊस याची तमा न बाळगता शेकडो किलोमीटर चालत पंढपुरच्या विठ्ठलाच्या दर्शनास जातात. ही वारी निर्मलवारी.. निरोगी वारी व्हावी, यासाठी अनेक सामाजिक संस्था…