एका ठिकाणची मान्यता घेऊन दुसर्‍या ठिकाणी बंधारा बांधणार्‍या त्या उपअभियंत्याची चौकशी व्हावी

अहमदनगर (प्रतिनिधी)- एका ठिकाणच्या बंधार्‍याची तांत्रिक मान्यता घेऊन दुसर्‍या ठिकाणी कामे करणार्‍या जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे नुकतेच सेवानिवृत्त झालेल्या त्या उपअभियंताची सदर प्रकरणी चौकशी करुन तात्काळ कारवाई करण्याची मागणी…

एमआयडीसी रस्त्यावरील भाजी बाजार मागे सरकविण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या सहकार्यासाठी उपोषण

अहमदनगर (प्रतिनिधी)- नवनागापूर, एमआयडीसी हद्दीतील नगर-मनमाड महामार्गावर बसणार्‍या भाजी विक्रेत्यांना मागे सरकविण्यासाठी व परिसराची स्वच्छता करण्यासाठी पोलीस प्रशासनाचे सहकार्य मिळण्यासाठी भाजपा अनुसूचित जाती महिला मोर्चाच्या शहर जिल्हा…

अल्फा प्रतिष्ठानच्यावतीने आ.संग्राम जगताप यांचे अभिष्टचिंतन

नगर - आमदार संग्राम जगताप यांचा वाढदिवसानिमित्त अल्फा प्रतिष्ठानच्यावतीने अध्यक्ष निसार मास्टर यांनी सत्कार केला. याप्रसंगी अन्सार मास्टर आदि उपस्थित होते.      याप्रसंगी निसार मास्टर म्हणाले, आमदार संग्राम जगताप यांनी अल्पवधीत शहराच्या…

सकल चर्मकार समाजाचा केडर कॅम्प यशस्वी संपन्न

 संभाजीनगर - समाजाचा सर्वांगीण विकास, अस्तित्व आणि अस्मिता यासाठी नुकताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र,आमखास मैदान, छत्रपती संभाजीनगर येथे दोन सत्रात केडर कॅम्प घेण्यात आले. प्रथम सत्र अध्यक्ष लिडकॉमचे माजी चेअरमन मा.अशोक विजयकर,वर्धा…

नगरमध्ये पहिल्याच दिंडीचे अर्बन बँक कॉलनीत स्वागत वारीला संतांनी भागवत भक्तीचे अधिष्ठान दिले आहे

नगर -  वारी ही भक्तीमार्ग न ठरता एक सामाजिक - धार्मिक चळवळ होत आहे. वारीत हजारो लोक वेगवेगळ्या गावांहून येतात. कोण कोठून आला, तो कोणत्या जातीचा, त्याची सामाजिक-आर्थिक परिस्थिती कशी आहे. हा विचार कोणालाच येत नसतो. वारीला संतांनी भागवत…

भरलेली विहीर, तरीही पाण्याची

भातकुडगाव : वडुले खुर्द येथे हर घर जल पाणी योजनेअंतर्गत नवीनच टाकी, नवीन विहीर व पाइपलाइन सुरु होऊनही गावाला पाणीपुरवठा केला जात नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले असूनही केवळ…

बहुमानाचा ”भारतरत्न पं.भीमसेन जोशी” पुरस्कार श्री.विश्वास जाधव यांना जाहीर

बहुमानाचा ''भारतरत्न पं.भीमसेन जोशी'' पुरस्कार श्री.विश्वास जाधव यांना जाहीर.. सरगमप्रेमी मित्र मंडळ नगरचे संस्थापक सदस्य, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे रजिस्ट्रार आणि उस्ताद गुलाम रसूल खाॅं साहेब यांचे गंडाबंधित शागीर्द…

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना चार भागात पाठयपुस्तके

महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय वर्ष २०२३-२४ साठी एकात्मिक बालभारतीची चार भागामध्ये पाठयपुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. अशी माहिती बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील…

आयुष्यमान भारत योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा

 अहमदनगर ; केंद्र सरकारची आयुष्यमान भारत योजना हि गरजू रुग्णांसाठी महत्वाची असून,त्या माध्यमातून तातडीने रुग्णांच्या आजाराचे निदान करता येते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आरोग्य सुविधा दिवसेंदिवस महाग होत चालल्या आहेत. त्यामुळे…

उद्या वाजणार शाळांची घंटा

अहमदनगर:  56 दिवसांच्या सुट्टीनंतर गुरुवारी शाळा उघडणार असून जिल्हा परिषदेसह अनुदानित शाळांमध्ये पहिल्या दिवशी मोफत पाठ्यपुस्तके तसेच गणवेश वाटपाचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे 1257 विद्यार्थ्यांना मोफत गणवेश जिल्ह्यातील 1 लाख 857…